0
294

इराणच्या दौर्‍यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल इराणचे अध्यक्ष हासन रुहानी यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. मोदी यांनी यावेळी रुहानी यांना सातव्या शतकातील पवित्र कुराणाची हस्तलिखित प्रत भेट दिली.