जपानच्या कौन्सुल जनरल योशियाकी इटो व राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट

0
83
जपानच्या मुंबई येथील वकिलातीमधील कौन्सुल जनरल योशियाकी इटो यांनी काल गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांची दोनापावल येथील राजभवनवर भेट घेऊन चर्चा केली.