मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट

0
112
सध्या दिल्लीत असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या बैठकीत दुहेरी नागरिकत्व, मोप विमानतळ आदी विषय चर्चेला आल्याचे कळते. दरम्यान, पर्रीकर यांनी इतर केंद्रीय मंत्र्यांचीही भेट घेतली.