कॅनडाच्या संसद संकुलाच्या परिसरात गोळीबार

0
79
कॅनडाच्या संसद संकुलाच्या परिसरातील युद्ध स्मारकाजवळ काही अज्ञातांनी काल गोळीबार करून तेथील सुरक्षा रक्षकाला ठार केले. या घटनेनंतर संसदेकडे जाणारा मार्ग सशस्त्र सुरक्षा रक्षकांनी रोखला.