आयुष

युरीनरी ट्रॅक्ट इंफेक्शन

– डॉ. स्वाती अणवेकर (म्हापसा) सरस्वती रेल्वेचा प्रवास करून सहकुटुंब गोव्याला सुट्टी घालवायला येत होती. पण झाले भलतेच तिला दुसर्‍या दिवशीच अगदी सणकुन ताप भरला आणि मग सगळ्यांच्याच आनंदावर विरजण पडले. कारण सरस्वतीच्या आजारामुळे तिच्या सोबत असलेल्या इतर मंडळींना देखील निसर्गरम्य गोव्याची मजा उपभोगता आली नाही. सरस्वतीला लघवीला देखील जळजळ होत होती, ताप काही केल्या उतरत नव्हता म्हणून शेवटी डॉक्टरांचा ... Read More »

आतड्यांचा कर्करोग

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) आतड्यांचा कर्करोग बहुतांशी प्रौढपणी होतो. कर्करोगाची अवस्था, रुग्णाचे वय, बल इत्यादीवरून चिकित्सा ठरवावी लागते. गाठीचे शस्त्रक्रियेद्वारे निर्हरण (काढून टाकणे) करणे ही प्रमुख चिकित्सा होय. किमोथेरपी व रेडिओथेरपी सुद्धा द्यावी लागते. आयुष्याच्या कोणत्याही कालखंडांमध्ये कर्करोग होऊ शकतो. आतड्यांचा कर्करोग बहुतांशी प्रौढपणी होतो. निर्व्यसनी कर्करोगग्रस्त रुग्णांची नेहमी तक्रार असते- मला तंबाखू, मद्यपानाचे कुठलेच व्यसन नाही तरीपण ... Read More »

स्वरयंत्राचा कॅन्सर

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) निदानाच्या प्रक्रियेनंतर तीन गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला जातो आणि त्यानुसार त्यावर करण्यात येणारे उपाय निश्‍चित केले जातात. स्वरयंत्राच्या गाठीचा आकार, कर्करोग जवळच्या ग्रंथींमध्ये पसरलेला आहे की नाही, कर्करोग शरीरामध्ये इतर ठिकाणी पसरलेला आहे की नाही या गोष्टींनुसार कर्करोगाची श्रेणी ठरवली जाते. सध्याच्या धावपळ आणि धकाधकीच्या जीवनशैलीत माणूस बर्‍याच गोष्टींच्या आहारी जातो आहे. व्यसनाधीनता व अयोग्य ... Read More »

॥ मनःशांतीसाठी संतवाणी ॥ मनःशांती सुविचार चिंतनातून…

– प्रा. रमेश सप्रे खरी संपत्ती म्हणजे मनःशांती. मनाची अस्वस्थता, बेचैनी, असमाधान ही खरी आपत्ती. रामनाम घ्यायचं, रामाला नमस्कार करायचा याचा अर्थ स्वतःला जाणीव करून द्यायची- सतत जागृत रहायचं. कशाबद्दल? तर आपल्या हक्काची मनःशांती मिळवण्याची जाणीव ठेवायची नि याचं सतत स्मरण स्वतःला करून द्यायचं- यासाठी उपयोगी पडतं सुविचार चिंतन. संस्कृत भाषेतील वाङ्‌मयाला अनेक पैलू आहेत. सुभाषित किंवा सुविचार व्यक्त करणारे ... Read More »

अन्ननलिकेचा कँसर

– डॉ. मनाली म. पवार(गणेशपुरी-म्हापसा) अन्ननलिकेच्या कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास आधुनिक शास्त्रानुसार शस्त्रकर्म करून आयुर्वेदीय औषधांची उपाययोजना केल्यास व्याधी नक्की आटोक्यात येतो. कॅन्सरमुळे व्यक्त झालेली लक्षणे कमी होतात. रुग्णाची भूक, वजन यात सुधारणा होते. रोगप्रतिकार शक्ती वाढते. साधारण चाळीशीतला एक रुग्ण ५-६ महिन्यांच्या कालावधीनंतर रुग्णालयात तपासायला आला. केबिनमध्ये आत येताच मला तो थकल्यासारखा वाटला. त्याचं वजनही कमी झाल्यासारखं वाटलं. विचारपूस ... Read More »

अंग बाहेर येणे ..

– वैदू भरत म. नाईक अंग बाहेर येणे म्हणजे गुद किंवा योनी यांच्या स्नायू आकुंचन-प्रसरणाच्या प्रमुख कार्यात उणेपणा येणे. ताणले जाणे व पूर्ववत होणे हा स्नायूंचा स्वाभाविक गुणधर्म, परसाकडे वेग आल्यावर गुदाचे स्नायू प्रसरण पावून नंतर त्यांचे आपोआप आकुंचन होत असते. तसेच स्वाभाविक कार्य योनीच्या स्नायूंकडून अपेक्षित असते. स्नायूंचा लवचिकपणा कमी झाला किंवा नाहीसा झाला म्हणजे गुद किंवा योनीबाहेर आलेल्या ... Read More »

वंध्यत्व

– डॉ. स्वाती अणवेकर स्त्रीला वंध्यत्व का येते याची बरीच कारणे आहेत. त्यात मानसिक, शारीरिक व भावनिक कारणांचा प्रामुख्याने समावेश होतो. साधारणपणे स्त्रीची मासिक पाळी सुरू झाल्यावर वीस ते पंचेवीस या कालावधीत त्या स्त्रीची प्रजननक्षमता उत्तम असते. पण जसजसे वय वाढते तशी ती कमकुवत होत जाते व पस्तीशीनंतर तर ती अत्यंत क्षीण होते. सुरदा व सुरेश यांचे लग्न होऊन आता ... Read More »

सायटिका

– वैदू भरत म. नाईक (कोलगाव) वातविकारात ढोबळ मानाने दोन प्रकार पडतात. रस, रक्त, मांस इत्यादी धातूंचा क्षय झाल्यामुळे वात वाढतो. तसेच वाताच्या सर्व तर्‍हेच्या कार्यात स्रोतातील अडथळ्यामुळे वहन क्रिया बिघडून नवनवीन वातविकार उत्पन्न होतात. सायटिका हा विकार दुसर्‍या प्रकारात मोडतो. या विकाराच्या कळा, तीव्र वेदना सुरू होतात तेव्हा काही बोलता सोय नाही, इतका रोगी त्रास भोगतो. तीव्र वेदनांच्या सायटिकास ... Read More »

उलट्या

– वैदू भरत म. नाईक (कोलगाव) ‘उलटी होणे’ ही निसर्गाची स्वाभाविक प्रक्रिया आहे. अजीर्ण पित्त होणे किंवा एखादा पदार्थ पोटाला न मानवणे यामुळे शरीर दोष वा अन्न बाहेर टाकू पाहते. शख्यतो उलटी थांबवू नये. उलटीचा फारच त्रास होऊ लागल्यास उलटीवर औषध घ्यावे. गर्भिणीच्या उलट्या वेगळ्या प्रकारात मोडतात. कॉलरा विकारात मात्र उलटीवर तात्काळ उपचार करावा. नुसती उलटी थांबविणारी इंग्रजी औषधे पचनाचे ... Read More »

पेल्व्हिक इन्फ्लेमेटरी डिसीज

– डॉ. स्वाती अणवेकर पीआयडी म्हणजे स्त्रियांच्या प्रजननाच्या अवयवाचा संसर्ग. हे सर्वात तीव्र संक्रमण असून यात स्त्रीच्या ओटीपोटातील अर्थात कंबरेच्या भागात असणार्‍या अवयवांना इंफेक्शनची लागण होते. कॉपर-टी बसविताना, ऍबोर्शन करत असताना, प्रसुतीच्या वेळी किंवा शस्त्रक्रिया करताना निर्जंतुकीकरणाची योग्य काळजी घेतली गेली नाही तर त्या स्त्रीला झखऊ ची लागण होऊ शकते. वसुधा साधारणतः तीस ते पस्तीस वयोगटाची गृहिणी, हल्ली काही दिवस ... Read More »