28 C
Panjim

Covering Goa since 1970

Friday, April 19, 2024

अग्रलेख

spot_img

MOST READ

अभ्यासोनी प्रकटावे!

गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...

तीन पायांची शर्यत

बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...

खाणी सुरू होताना

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्‌ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...

मुहूर्तमेढ

गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...

OTHER STORIES IN THIS SECTION

गोव्यातही चमत्कार?

येत्या सोमवारी १८ जुलै रोजी होणार्‍या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय जनता पक्षप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू नुकत्याच गोवा भेटीवर येऊन गेल्या. या...

ओला, उबरचे आगमन

राज्य सरकार गोव्यामध्ये ऍप आधारित टॅक्सी सेवांना प्रवेश करू देऊ इच्छित असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत स्पष्टपणे सांगितले. आजवर राज्यात येऊ...

गोताबायांचे पलायन

श्रीलंकेतील गेले काही महिने सुरू असलेल्या यादवीमुळे ज्यांचे राष्ट्राध्यक्षपद डगमगले, ते गोताबाया राजपक्षे काल लष्कराच्या खास विमानातून पत्नी आणि अंगरक्षकांसह मालदिवला पळाले. तेथून ते...

चुकीला माफी नाही?

कॉंग्रेसमधून दोन तृतीयांश संख्येने फुटून निघू पाहणार्‍या वीरांना एक दोघा आमदारांनी ऐनवेळी कच खाल्ल्याने हात चोळत पक्षात परतावे लागले. ‘आम्ही अजून कॉंग्रेसमध्येच’ असे जरी...

कोण खरे?

गोव्यातील काही कॉंग्रेस आमदारांनी पुन्हा एकवार आपल्या विकाऊ वृत्तीचे घृणास्पद दर्शन अवघ्या देशाला घडवले. देवदेवतांच्या शपथा घेऊन आणि पक्षांतर न करण्याची प्रतिज्ञापत्रे भरून निवडून...

लंकेतील एल्गार

श्रीलंकेमध्ये शनिवारी जो एल्गार दिसला तो जनतेच्या सहनशक्तीचा कडेलोट होता. गेले अनेक महिने हा छोटासा देश आर्थिक दिवाळखोरीत पिचून निघाला आहे. अन्नधान्याच्या तुटवड्यापासून इंधनाच्या...

उमद्या नेत्याचा अंत

जपानचे माजी पंतप्रधान शिंझो अबे यांची काल एका तरूण माथेफिरूने गोळ्या झाडून केलेली निर्घृण हत्या जगाला हादरवून सोडणारी आहे. राजकीय नेत्याची अशा प्रकारची हत्याकांडे...

अधिवेशन गुंडाळले

राज्यातील डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सरकार विधानसभेला सामोरे जाण्यास वेळोवेळी का कचरते असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. काल विधिमंडळ कामकाज सल्लागार...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES