25 C
Panjim

Covering Goa since 1970

Saturday, April 20, 2024

अग्रलेख

spot_img

MOST READ

अभ्यासोनी प्रकटावे!

गोवा फॉरवर्डचे नेते आणि विद्यमान जलस्त्रोतमंत्री विनोद पालयेकर यांनी म्हादईचा प्रश्न लवादाबाहेर सोडविण्याची तयारी अनवधानाने काल दाखवली. नंतर चूक लक्षात येताच लवादबाह्य सोडवणुकीची गोव्याची...

तीन पायांची शर्यत

बहुमताचे आकडे जुळवण्याच्या सगळ्या शक्यता मोडून पडल्याने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन अखेर देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना - राष्ट्रवादी कॉंग्रेस - कॉंग्रेस यांच्या महाराष्ट्र विकास...

खाणी सुरू होताना

केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने गोव्यातील ७२ खाणपट्‌ट्यांच्या पर्यावरणीय परवान्यांचे निलंबन मागे घेतल्याने त्या खाणी पुन्हा सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. राज्यातील खाणी...

मुहूर्तमेढ

गोवा मराठी अकादमी या नव्या सरकारी मराठी अकादमीच्या स्थापनेचे निर्णायक पाऊल सरकारने उचलले आहे आणि येत्या आठ-पंधरा दिवसांत त्याचे सोपस्कार पूर्ण होतील अशी अपेक्षा...

OTHER STORIES IN THIS SECTION

मोरबीचे मारेकरी

गुजरातमधील मोरबी गावाचे नाव सत्तरच्या दशकात धरण फुटल्याने आलेल्या महापुरामुळे देशभरात गाजले होते. नुकत्याच झालेल्या भीषण पूल दुर्घटनेनंतर मोरबी पुन्हा प्रकाशझोतात आले आहे. ह्या...

बडे मासे आले!

राज्यातील बंद पडलेल्या खाणी पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने सरकारची पावले हळूहळू का होईना, पण ठामपणे पडू लागली आहेत. सर्व खाणपट्टे मूळ लीजधारकांच्याच हवाली न...

नोटांचा भलता वाद

भारतीय राजकारणामध्ये जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना सामोरे जाण्याऐवजी भलतेसलते भावनिक विषय उकरून काढून त्यावर वादंग निर्माण करण्याची खोड नेत्यांना सर्रास दिसते. चलनातील नोटांवर कोणाचे छायाचित्र...

एलपीजीचे लुटारू!

राज्यातील वजन आणि मापे खात्याने सध्या अपुर्‍या भरलेल्या गॅस सिलिंडरांविरुद्ध कारवाईचा धडाका चालू केलेला आहे. ठिकठिकाणी मारल्या गेलेल्या छाप्यांत कमी वजनाचे गॅस सिलिंडर सापडत...

शिस्तीची गरज

राज्यातील मस्त्यव्यावसायिकांनी मत्स्योद्योग खात्याकडे नोंदणी करावी असा आग्रह राज्य सरकारने धरला आहे. हे मत्स्यव्यावसायिक कोट्यवधींची उलाढाल करतात, सरकारच्या अनुदानांचा फायदा उपटतात, परंतु सरकारला त्यापासून...

माओच्या वाटेने

चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या विसाव्या अधिवेशनाच्या सरतेशेवटी विद्यमान राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची चीनच्या सर्वोच्च नेतेपदी सलग तिसर्‍यांदा निवड झाली. त्यामुळे माओ त्से तुंगनंतर अशा...

ट्रस पायउतार

ब्रिटनच्या पंतप्रधान लिझ ट्रस यांना त्या पदावरून अवघ्या पंचेचाळीस दिवसांत पायउतार व्हावे लागले आहे. केवळ पायउतार व्हावे लागले आहे असे नव्हे, तर अत्यंत मानहानीकारकरित्या...

प्रश्न दाबोळीचा

गोवा - मस्कत हवाई सेवा पुरविणार्‍या ओमान एअरने येत्या एक जानेवारी २०२३ पासून आपली सर्व उड्डाणे दाबोळीऐवजी मोपा विमानतळावरून होतील अशी अधिकृत घोषणा केल्याने...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES