ब्रेकिंग न्यूज़

कला व संस्कृती खात्यातर्फे आयोजित गणेशचतुर्थीनिमित्तच्या माटोळी सजावट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटाकावलेली माटोळी. गावठण-प्रियोळ येथील दत्ता शंभू यांनी ही माटोळी सजवली आहे. प्रथम क्रमांक पटकावल्याने त्यांना १५ हजार रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. दुसरे बक्षीस श्रीकांत सतरकर कोपरवाडा कुर्टी यांना प्राप्त झाले.