मुसळधार पावसाने काल दोडामार्ग तालुक्याला झोडपले. आंबेली धबधब्याकडे जाताना साटेली – भेडशी येथे कॉजवे पुलावर पाण्यात अडकलेली कळंगुट येथील कार. या दुर्घटनेतील कारमधील चारजणांना स्थानिकांनी वाचविले.