ब्रेकिंग न्यूज़

शिरगाव येथील लईराई देवीचा जत्रोत्सव दि. ९ रोजी साजरा होणार असून त्यानिमित्त मंदिरावर अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.