ब्रेकिंग न्यूज़
Varanasi: Prime Minister Narendra Modi waves at supporters during his roadshow, a day ahead of filing his nomination papers for the Lok Sabha polls, in Varanasi, Thursday, April 25, 2019. (PTI Photo) (PTI4_25_2019_000112B)

वाराणसीतून लोकसभेसाठी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल हजारो भाजप कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य रोड शोचे आयोजन केले त्यावेळी. त्यांच्यासमवेत यावेळी भाजपाध्यक्ष अमित शाहसह विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही उपस्थित होते.