0
143

मुंबईत काल थरावर थर रचण्यासाठी गोविंदा पथकांचा उत्साह पाहायला मिळाला. जय जवान गोविंदा पथकाने ९ थर रचून दहीहंडी फोडली.