0
133

आम आदमी पक्षाच्या हजारो समर्थकांनी दिल्ली सरकारच्या सेवेतील आयएएस अधिकार्‍यांच्या कृती विरोधात काल संध्याकाळी काढलेला मोर्चा संसद मार्गाजवळ पोलिसांनी रोखला त्यावेळी. या मोर्चा दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडली नाही.