0
157
The Prime Minister, Shri Narendra Modi being welcomed by the Indian Community, on his arrival, at Singapore on May 31, 2018.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौर्‍यावर असून सिंगापूर येथे काल भारतीय जनसमुदायाने त्यांचे जोरदार स्वागत केले.