ब्रेकिंग न्यूज़
Morning view of Ajmer, in the Indian state of Rajasthan, during a heavy storm, on May 8, 2018. / AFP PHOTO / HIMANSHU SHARMA

सोमवारी अजमेर (राजस्थान) शहरात धुळीचे वादळ सुरू झाल्यानंतरचे हे दृश्य. हवामान खात्याने सोमवारी उशिरा उत्तर भारतातील अन्य राज्यांनाही अशा वादळासह पावसाचा इशारा दिला.