ब्रेकिंग न्यूज़

उन्नाव (उत्तर प्रदेश) आणि कठुआ (जम्मू काश्मीर) येथील युवतींवरील लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ पणजीतील आझाद मैदानावर काल रात्री काढण्यात आलेल्या मेणबत्ती मोर्चात युवक – युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी केली.