0
298

मनेझिस ब्रागांझा सभागृहात काल गुरूवारी राष्ट्रीय पत्रकारिता दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध विभागातील पत्रकारांना पुरस्कार वितरण करण्यात आले. या पुरस्कार विजेत्यांसोबत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, लोकसत्ताचे मुख्य संपादक गिरीश कुबेर, माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे संचालक टी. एस. सावंत व गुजचे अध्यक्ष किशोर नाईक गावकर.