0
74

गुजरात राज्य विधानसभेसाठी निवडणूक नजीक असल्याने कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गुजरातमध्ये रॅली, सभा, कार्यकर्त्यांच्या भेटी असा जोर लावला आहे. गुजरात दौर्‍यात काल त्यांनी एका कुटुंबासमवेत काही वेळ घालवला त्यावेळी.