0
84

चॅम्पियन्स चषक स्पर्धेत काल भारताने बांगलादेशचा दणदणीत पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला शतकवीर रोहित शर्मा खणखणीत चौकार ठोकताना.