पणजी येथील गोवा गृहविज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काल पर्वरीतील एका मॉलमध्ये ‘कन्येवर प्रेम करा’ या आशयावर जनजागृती करणारे प्रहसन सादर केले त्यावेळी.