Daily Archives: July 9, 2020

अधिक सज्जतेची गरज

मडगावचे गोव्याचे एकमेव कोविड इस्पितळ पूर्ण भरल्याची कबुली आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी पेडण्यात आयोजिलेल्या बैठकीत स्वतः दिली होती. मात्र, याचे गांभीर्य ओळखून माध्यमांनी तो विषय अधोरेखित करताच त्यांनीच ट्वीट करून २२० खाटांच्या या इस्पितळातील फक्त १०५ खाटा सध्या भरल्याचा दावा आता केला आहे. प्रत्यक्षात कोविड इस्पितळच नव्हे तर तेथील अतिदक्षता विभाग देखील पूर्ण भरला असल्याच्या बातम्या आहेत. काहीही झाले तरी ... Read More »

कोरोनाचे नवे १३६ रुग्ण

>> साखळीतील रुग्णसंख्या ५० वर : २ हजारांचा टप्पा केला पार राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाणात वाढत आहे. पुन्हा एकदा एकाच दिवशी आत्तापर्यतचे सर्वाधिक नवीन १३६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण काल आढळून आले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या एकूण संख्येने दोन हजाराचा टप्पा पार केला आहे. राज्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २०३९ एवढी झाली असून त्यातील १२०७ रुग्ण बरे झाले आहेत. ... Read More »

येत्या आठवड्यापासून रुग्णांवर ‘प्लाझ्मा थेरपी’

>> आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांची माहिती राज्यातील कोविड-१९ रुग्णांवर येत्या आठवड्यापासून प्लाझ्मा थेरपी म्हणजेच रक्तद्रव उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती काल आरोग्य मंत्री विश्‍वजित राणे यांनी दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिली. रुग्णांवर गोमेकॉत प्लाझ्मा थेरपी केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रक्तद्रव संक्रमणासाठी लागणारे यंत्र खरेदी करण्यासाठी राज्य सरकारने आरोग्य खात्याला यापूर्वीच निधी मंजूर केला असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. ... Read More »

ज्येष्ठ अभिनेते जगदीप यांचे निधन

दिग्गज कलाकारांच्या जाण्याने बॉलिवूडला एका मागे एक धक्के बसत आहेत. बॉलिवूडमधील आणखी एका कलाकाराने जगाचा निरोप घेतला आहे. बॉलिवूडमधील ज्येष्ठ विनोदी अभिनेते जगदीप यांनी वयाच्या ८१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ‘शोले’मधील सूरमा भोपाली ही त्यांची गाजलेली भूमिका. जगदीप यांनी शोले, ब्रम्हचारी, अंदाज अपना अपना, पुराना मंदिर, कुरबानी, शेहनशाह या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. Read More »

पार्ट्या करणार्‍या आयोजकांवर कारवाई करणार

>> मुख्यमंत्र्यांचा इशारा : तिसवाडीतील बैठकीत घेतला आढावा वाढदिन व इतर प्रकारच्या पार्टीचे आयोजन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्याची सूचना पोलिसांना करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. तिसवाडी तालुक्यातील कोरोना विषाणू आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होेते. या बैठकीला महसूलमंत्री जेनिङ्गर मोन्सेरात, आरोग्यमंत्री विश्वजित राणे, आमदार आन्तोनियो ङ्गर्नांडिस, ङ्ग्रांसिस सिल्वेरा, मुख्य सचिव परिमल राय, ... Read More »

राजीव गांधी फाउंडेशनसह ३ ट्रस्टच्या चौकशीचे आदेश

राजीव गांधी फाउंडेशनच्या निधी संदर्भातील प्रश्न उपस्थित होत असताना आता केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने एक समिती गठीत केली असून ती फाउंडेशनच्या निधीची चौकशी करणार आहे. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी ही माहिती दिली. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती गठीत केली आहे, जी राजीव गांधी फाउंडेशन, राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट आणि ... Read More »

आढावा बैठकीत मंत्री डावलतात

>> विरोधी पक्षाच्या आमदारांच्या तक्रारी राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू लागल्याच्या पार्श्‍वभूमीवर विविध तालुक्यांतील स्थितीची पाहणी करून सरकारला अहवाल देण्याची जबाबदारी ज्या मंत्र्यांवर सोपवण्यात आली आहे ते मंत्री घेत असलेल्या बैठकांना आम्हांला आमंत्रित केले जात नाही, अशा विरोधी पक्षांच्या आमदारांच्या तक्रारी आहेत. ज्या ज्या मंत्र्यांना ज्या ज्या तालुक्यांची जबाबदारी देण्यात आली आहे, ते मंत्री तालुक्यातील अधिकार्‍यांबरोबर बैठका घेऊ लागलेले ... Read More »

विकास दुबेला साथ देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना बेड्या

कुख्यात गँगस्टर विकास दुबेशी असलेल्या संबंधांप्रकरणी कानपूर पोलिसांनी बुधवारी चौबेपूर पोलीस ठाण्याचे एसएचओ विनय तिवारी आणि उपनिरीक्षक के. के. शर्मा या दोघांना अटक केली. विकास दुबेवर आठ पोलिसांची हत्या केल्याचा आरोप आहे. उत्तरप्रदेश पोलिसांकडून विकास दुबेचा शोध सध्या सुरू आहे. उत्तरप्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने हमिदपूर जिल्ह्यात चकमकीत विकास दुबेचा जवळचा सहकारी अमर दुबेला ठार केले आहे. या हत्याकांडानंतर तिवारी आणि ... Read More »

‘लिजंडस्’मध्ये आनंदचा सहभाग

मॅग्नस कार्लसन चेस टूर स्पर्धेचा भाग असलेल्या ‘लिजंडस् ऑफ दी चेस’ स्पर्धेत भारताचा पाचवेळचा माजी विश्‍वविजेता ग्रँडमास्टर विश्‍वनाथन आनंद खेळणार आहे. १५०,००० युएस डॉलर्स बक्षीस रकमेची ही ऑनलाइन स्पर्धा २१ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत खेळवली जाणार आहे. ‘स्पर्धेसाठीचे निमंत्रण दोन आठवड्यांपूर्वीच मिळाले होते. परंतु, सहभागाचा निर्णय काही दिवसांपूर्वीच घेतला. यंदा बुद्धिबळाचे अपेक्षित सामने खेळण्याची संधी मिळाली नाही. या ... Read More »

प्रसारकांविना क्रिकेट मंडळांचा संघर्ष

जागतिक स्तरावरील क्रिकेट मंडळांना भारतातील प्रसारक मिळणे कठीण बनले आहे. न्यूझीलंड क्रिकेटसाठी २०१७ सालापासून स्टार स्पोर्टस् हे प्रसारक होते. परंतु, आता किवी संघ प्रसारकाविना आहे. भारताच्या जानेवारी- फेब्रुवारी महिन्यात झालेल्या न्यूझीलंड दौर्‍यानंतर न्यूझीलंड क्रिकेट व स्टार स्पोर्टस् यांच्यातील करार संपला असून स्टारने या कराराचे नूतनीकरण करण्यास अजूनपर्यंत उत्सुकता दाखवलेली नाही. पुढील दोन मोसमांसाठी भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर येणार नाही, हे ... Read More »