Daily Archives: June 30, 2020

पावसाळ्यात ‘योगसाधना’ आवश्यक

 डॉ. मनाली पवार कोविड-१९च्या महामारीत विशेष काळजी म्हणून गुळवेल काढा घ्यावा. पचायला हलकासा आहार सेवन करावा. हलका व्यायाम, योगसाधना करावी. प्राणायाम करावेत. वेखंड, सुंठ, ओवा, ऊद, जटामासी, कडुनिंबाची सुकलेली पाने यांचे मिश्रण वापरून घरामध्ये धुपन करावे. सहाही ऋतूंमध्ये पावसाळ्यात आरोग्य सांभाळणे सर्वांत अवघड असते. या काळात शरीरशक्ती सर्वांत कमी होत असते. पावसाळ्यात थंड झालेल्या वातावरणामुळे तसेच गार वार्‍यामुळे शरीरात वातदोष ... Read More »

॥ मनःशांती उपनिषदातून ॥ धन्य तो नचिकेता!

 प्रा. रमेश सप्रे फक्त जिवंत राहणं, त्यासाठी नाना प्रकारची भोगसाधनं जमवत राहणं, त्यासाठी अखंड निरुद्देश कर्म करत राहणं ही आजही बहुसंख्य लोकांची जीवनपद्धती आहे. पुनर्जन्म, परलोक, यमयातना यापैकी कशावरच विश्‍वास न ठेवणारी मंडळी त्याही काळात होती म्हणून तर यम हा विषय मांडतोय. मनःशांती ही आजच्या मानवाची मुख्य समस्या आहे. मानसिक अशांती, अस्वस्थता ही अनेक शारीरिक, मानसिक विकारांचं मूळ कारण आहे. ... Read More »

‘आत्महत्या’ हा पर्याय नव्हेच!

 डॉ. सुरज स. पाटलेकर (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय) आपले व इतरांचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य शक्य होईल तेवढे जपायचे आहे. आणि हो, हे फक्त आत्तापुरतेच करायचे असा याचा अर्थ नव्हे. आता या गोष्टी करायच्या आहेतच, नंतर आपल्यालाच या चांगल्या गोष्टींची सवय होऊन जाईल. काल-परवाचीच गोष्ट. अभिनेता कै. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येच्या बातमीने सम्पूर्ण विश्वाला हादरवून टाकले. त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील ताणतणाव व ... Read More »

योगमार्ग-राजयोग अंतरंग योग-५०

 डॉ. सीताकांत घाणेकर हुतुतु, फुटबॉल, बॅडमिंटन, क्रिकेट… यामुळे शारीरिक व्यायामाचे सर्व फायदे मिळतात. मन प्रफुल्लित राहते. पचन व्यवस्थित होते. झोप शांत लागते. पण त्याचबरोबर योगशास्त्राचा विचारही हवा. कारण योगसाधनेमुळे मनुष्याच्या सर्व पैलूंवर- शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, हवा तसा परिणाम होतो. सर्व विश्‍वात योगसाधना करणार्‍या व्यक्ती अनेक आहेत. प्रत्येक जण आपल्या सोयीप्रमाणे करतो. अगदी अत्यल्पच असे आहेत जे सकाळी ब्राह्ममुहूर्तावर साधना ... Read More »