Daily Archives: June 27, 2020

मानस-वारी पंढरीची

 प्रा. रमेश सप्रे मनाला स्नान नामाचं. चंद्रभागा शरीरासाठी, पण मनासाठी नामसंकीर्तन. पंढरी दिव्य नगरीच भासतेय श्रद्धेनं अनुभवली तर! किती मंदिरं, किती शिखरं, किती धर्मशाळा नि किती पाठशाळा! हे वैभवच देवांनीही हेवा करावं असं. अशी सर्व इंद्रिये, सर्व गात्रे भगवद्भक्तीत डुंबत राहणं हीच खरी पंढरीची वारी आणि मनाच्या अंतर्कोशात ही वारी अनुभवणं ही मानस-वारी! एक कविता होती. शाळेच्या पाठ्यपुस्तकात. लोककवी मनमोहन ... Read More »

आमोण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर

 विठ्ठल पु. भगत (बोर्डे- डिचोली) बुधवार दि. १ जुलै रोजी आषाढी एकादशी उत्सव साजरा होणार आहे. गावकरी, भक्तजण व भाविक यांनी येऊन श्रीविठुमाऊलीचे दर्शन घ्यावे. या दिवशी इथे येणे शक्य नसल्यास पुढे कधीतरी माऊली तीर्थक्षेत्र- आमोणे येथे येऊन श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेचे दर्शन घ्यावे. डिचोली तालुक्यातील आमोणे या गावी अनेक मंदिरे आहेत. पण श्रीविठु- माऊलीचे मंदिर नव्हते. विठुमाऊलीचे दर्शन ... Read More »

युवकांसाठी ‘आय्‌टीआय्’ ः उत्तम पर्याय

विद्या म्हाडगूत (फोंडा) १०वी, १२वीचे निकाल आता जाहीर होणार आहेत. जे विद्यार्थी जेमतेम पास होतात किंवा ज्यांना शिक्षणात रुची नाही त्यांना आयटीआय (इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) पर्याय असू शकतो. यात विविध प्रकारचे अभ्यासक्रम असतात. एक-दोन वर्षांचे कोर्स असतात. नंतर मुले पदवीचेही शिक्षण घेऊ शकतात. आजकाल प्रत्येकाच्या तोंडात कोरोनाशिवाय दुसरा विषय नाही. प्रत्येकजण धास्तावलेला आहे. दिवसेंदिवस रुग्ण वाढतच आहेत. बघता बघता पूर्ण ... Read More »

शिक्षण खात्याचा लहरीपणा

 प्रा. वल्लभ केळकर अपवाद सोडल्यास सर्वच शिक्षक पोटार्थी नाहीत, आपल्या कर्तव्याशी ते प्रामाणिक आहेत, दिवाळीची सुट्टी, नाताळची सुट्टी न घेतासुद्धा शिक्षक वर्ग घेत असतात, ते सरकारच्या परिपत्रकाची वाट बघत नाहीत. शिक्षक, शिक्षण या संवेदनशील गोष्टी आहेत, त्याचे शिक्षण खात्याने अवमूल्यन करू नये. तीन दिवसांपूर्वी शिक्षण खात्याच्या संचालिका वंदना राव यांनी, शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहण्याचा आदेश जारी केला. या आदेशामुळे एकूणच ... Read More »

शिक्षणानेच होणार कृषी विकास

 मांगिरीश पै रायकर आज शेतकरी तसेच अल्पभूधारकांना शिक्षणाचे महत्त्व कळले आहे आणि ते कृषी शाळा व महाविद्यालयात प्रवेश करत आहेत. निश्चितच हे सकारात्मक आणि किफायतशीर क्रियाशील क्षेत्र आपल्या राज्याला, अन्न उत्पादनाच्या बाबतीत समर्थ बनवेल आणि लवकरच आम्ही स्वयंपूर्ण राज्य होण्याच्या दिशेने वाटचाल करू. सध्या आपण सर्व जगाला व्यापून टाकलेल्या साथीच्या आजारामुळे आयुष्याच्या एका कठीण अवस्थेतून जात आहोत. इतरांशी संपर्क टाळण्यासाठी ... Read More »