Daily Archives: June 20, 2020

ऑनलाइन शिक्षणपद्धतीला पर्याय आवश्यक

– विजयसिंह आजगावकर शिक्षण थोडे उशिरा सुरू झाले तर बर्‍याच बाबतीत तडजोड करणे शक्य आहे. पण ही साथ मुलांमध्ये पसरली तर मुलांचे जीवन व देशाचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. सरकार आज ना उद्या कोरोनाशी लढाई जिंकेलच, पण तूर्त तरी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहात ठेवण्यासाठी सर्वांनाच सोयिस्कर असे पर्याय निवडण्याची गरज आहे.  कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर विचार करता जीवनातील सर्वच क्षेत्रांवर फार मोठा ... Read More »

जीवन एवढे स्वस्त आहे का?

 रश्मिता राजेंद्र सातोडकर, (शिरोडवाडी-मुळगाव) जीवन खूप सुंदर आहे. बघण्याचा दृष्टिकोन बदला. दुःखाचे पहाड चढाल तर जीवनाचा खरा अर्थ कळेल. दुःखाला सावरता सावरता सुखाचा शोध घेऊन बघा. जीवन हे एक कोडंच आहे, जर ते सोडवलंत तर तुमचं जीवन नक्कीच बदलेल. नुकतीच अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या आत्महत्येची बातमी सगळ्या युवा पिढीला हादरून टाकलं आहे. आम्ही त्याला कोणीही जवळून ओळखत नाही. परंतु ... Read More »

ऑनलाइन शिक्षणपद्धती ः शाप की वरदान?

 अंजली सं. नायक (शिक्षिका) म्हापसा ऑनलाइन शिक्षण घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे अखंडित इंटरनेट सुविधा. अन्यथा विद्यार्थी अभ्यासक्रमापासून वंचित राहून त्यांचे नुकसान होऊ शकते. वारंवार खंडित होणार्‍या विद्युत प्रवाहामुळे, मुसळधार पावसामुळे व जोरदार वार्‍यामुळे पुनःपुन्हा अडचणी संभवतात. पावसाळा सुरू झाला की आम्हा सर्वांच्या डोळ्यासमोर एक मनोहारी दृश्य उभे ठाकते. नव्या कोर्‍या गणवेशात, पाठीवर नवीन कोरी पुस्तके व वह्यांचे भले मोठे दफ्तर ... Read More »