Daily Archives: June 16, 2020

सात मिनिटांत झालो भारताचा प्रशिक्षक

>> माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी जागवल्या आठवणी ‘मला खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचा काडीमात्र अनुभव नव्हता. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर मला प्रशिक्षक म्हणून कारकीर्द घडवायची होती. गावसकर यांच्या पुढाकारामुळे केवळ सात मिनिटांत माझी टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी निवड झाली’, असे टीम इंडियाला विश्‍वविजेतेपद मिळवून दिलेले प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांनी काल सोमवारी सांगितले. गॅरी कर्स्टन म्हणाले की, २००७ मध्ये फक्त सात मिनिटांत मला ... Read More »