Daily Archives: June 12, 2020

स्विस ओपन व युरोपियन बॅडमिंटन चॅम्पियनशिप रद्द

कारोना महामारीचा फटका संपूर्ण क्रीडा जगताला बसला आहे. बर्‍याच स्पर्धा रद्द वा स्थगित झाल्या आहेत. या महामारीमुळे आता आणखी दोन मोठ्या बॅडमिंटन स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत. त्यात योनेक्स स्विस ओपन २०२० आणि २०२० युरोपियन चॅम्पियनशिपचा समावेश आहे. बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने ही माहिती दिली आहे. बॅडमिंटन कॅलेंडरमध्ये बदलीच्या योग्य जागा सापडेपर्यंत यापूर्वी या स्पर्धा स्थगित करण्यात आल्या होत्या. एचएसबीसी बीडब्ल्यूएफ ... Read More »

बोडो, प्रेमजीत ओडिशा एफसी संघात

>> कोरोना महामारीचा आणखी एक फटका कोरोना महामारीमुळे संपूर्ण क्रीडा जगत स्तब्ध झालेले आहे. क्रिकेट जगतालाही त्याचा मोठा फटका बसला आहे. या महामारीमुळे बर्‍याच स्पर्धा-मालिका रद्द वा स्थगित होत आहेत. त्यात आता आणखी एका क्रिकेट मालिकेचा समावेश झाला आहे. कोरोनाच्या धास्तीने भारतीय संघाचा या महिन्याच्या अखेरीस होणारा श्रीलंका दौरा स्थगित करावा लागला आहे. टीम इंडिया या जून महिन्याच्या शेवटी मर्यादित ... Read More »