Daily Archives: June 9, 2020

रहा व्यसनांपासून… दूर …

डॉ. सुरज सदाशिव पाटलेकर (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय) जेव्हा गोष्टी व व्यसन हाताबाहेर जातात तेव्हा मग शस्त्रक्रिया, नशामुक्ति केन्द्र, रिहॅबीलीटेशन सेंटर, वेड्यांचे रुग्णालय, इतर चिकित्सा यांची गरज भासू लागते. यापैकी कित्येक व्यसनांमुळे एकएक अवयव निष्क्रिय होत जातात आणि मग शरीरसुद्धा. आपल्यासोबत आपला परिवार, नातेवाईक, शेजारी इ. सर्व ह्या गोष्टींमुळे प्रभावित होत असतात. आणि म्हणूनच आपली, आपल्या शरीराची आणि इतरांचीही काळजी ... Read More »

मानवाचे कर्मच महत्त्वाचे

 डॉ. सीताकांत घाणेकर परमधामात तर फक्त कर्म हेच चलन. सत्कर्मी लहान मुलासारखे असतात. लहान मुलाने काही चांगले काम केले; परिक्षेत जास्त गुण मिळवले; बक्षीस मिळवले तर ताठ मानेने छाती पुढे करून ते पालकांकडे व शिक्षकांकडे जातात. म्हणून मानवाने कर्मांंंकडे लक्ष द्यावे. भारतीय संस्कृतीनुसार आपण चार युग मानतो- सत्य, त्रेता, द्वापर व कलियुग. शास्त्रकार सांगतात की सत्ययुगात लोक सज्जन होते. सत्यमार्गी ... Read More »

सामान्य रोगातील हिताहार

 डॉ. भिकाजी घाणेकर एका टोकाला एखाद्या व्यक्तीला विशिष्ट खाद्यपदार्थ बाधक ठरून उद्भवणारा ‘ऍलर्जी’सारखा रोग हा केवळ तो बाधक पदार्थ वर्ज्य करूनच बरा होतो. तर लठ्ठपणा, अपुर्‍या आहारामुळे आलेली कृशता, अथवा विशिष्ट पोषणद्रव्ये न मिळाल्याने न्यूनताजन्य रोग बरे होण्यात आहाराचा वाटा मोठा व महत्त्वाचा असतो. आपल्या दैनंदिन व्यवहारात आहाराचे महत्त्व मोठे आहे. आपले आरोग्य, शक्ती व सुख यावरच अवलंबून असते. आहारात ... Read More »