Daily Archives: June 8, 2020

भवताल ः- माती आणि आभाळ

डॉ. सोमनाथ कोमरपंत मानवनिर्मित जगात कितीजण आले-गेले, त्यांची नावनिशाणी नाही राहिली. गगनाचा ओलावा, भूमीचे मार्दव आणि कोंभाची लवलव या त्रयीची एकात्मता अभंग राहिली. माती आणि आभाळ यांच्या संगमाचा आदिताल मात्र कायम राहिला आहे. विश्‍वाची लय सांभाळणारी पंचमहाभूते ः पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. यातील जलतत्त्व पृथ्वीशी निगडित आणि प्रकाशतत्त्व आकाशाशी निगडित. वायुतत्त्व आसमंतात व्यापलेले. त्याचा कधी संचार पृथ्वीतलावर तर ... Read More »

कर्करोगासाठी तीन प्रकारचे विमा संरक्षण

 शशांक गुळगुळे भारतात दरवर्षी कितीतरी व्यक्ती कर्करोगाने मृत्युमुखी पडतात. कर्करोगाच्या उपचारासाठी येथे प्रचंड खर्च येतो व तो सर्वांनाच परवडत नाही. परिणामी, भविष्य आपल्याला जरी माहीत नसले तरी प्रत्येकाने कर्करोगासाठीचे विमा संरक्षण अवश्य घ्यावे. २०१८ मध्ये सुमारे ७ लाख ८० हजार व्यक्ती कर्करोगाने मृत्युमुखी पडल्या. यांपैकी ४ लाख १ हजार पुरुष होते, तर ३ लाख ७ हजार महिला होत्या, अशी माहिती ... Read More »

माणसांचं जग- ५४ मातृभाषेवर प्रेम करणारा कायतान तिवो

 डॉ. जयंती नायक एकदा कायतान एका कामानिमित्त मुंबईला गेला अन् कातारीनमांय तापानं आजारी पडली. तिच्या तिन्ही पोरांना आईच्या आजाराचं काही गांभीर्य नव्हतं. ते दिवसभर इथं-तिथं हुंदडण्यात दंग. मला कळताच आईच्या परवानगीने मी तिच्या घरी गेले. दोन दिवस तिची सेवा केली. कायतान आमच्याच गावचा. आमच्या घरापासून एक फर्लांगाच्या अंतरावर त्याचं घर. माझे वडील अन् तो एकाच वयाचे. त्यांच्या लहानपणी जात-पात, सोवळं-ओवळं ... Read More »

विकृती

 पौर्णिमा केरकर आज थांबलेल्या जगाने आम्हाला आमच्या खर्‍याखुर्‍या अस्तित्वाची जाणीव करून दिलेली आहे, तरीही आम्ही आमच्या विचार-वागणुकीत बदल करू इच्छित नाही. ही अशी वृत्ती विनाशाकडे वाटचाल करणारी आहे. पेडणे ते थिवी या रेल्वेमार्गावर कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी घातपात घडवून आणण्यासाठी ते रूळ उखडून टाकले. परंतु सुदैवाने गस्त घालणार्‍या रेल्वेकर्मचार्‍यांमुळे ही गोष्ट वेळीच उघडकीस आली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. वर्तमानपत्रांत बातमी ... Read More »

म्हापसा नागरी सहकारी बँकेवरील निर्बंध व पुढील वाटचाल

प्रा. सुरेंद्र वसंत सिरसाट ही बँक दिवाळखोर बनली आहे. खातेदार, ठेवीदार, छोटे व्यापारी बँकेबाबतीत चिंतातूर आहेत. पगारदार, विविध संस्था, निवृृत्ती वेतनधारक यांचे पैसे बँकेत अडकले आहेत. याचा विपरित परिणाम त्यांच्या जीवनमानावर झालेला असून सारेजण या बँकेच्या संचालक मंडळावर नाराज आहेत. इ.स. २००३ सालच्या दरम्यान तत्कालीन माननीय मुख्यमंत्री कै. श्री. मनोहर प्रभू पर्रीकर यांनी म्हापसा नागरी सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष आणि ... Read More »

सरळ झाडच वाचावे!

मीना समुद्र स्वप्नांचे, कल्पनांचे, श्रद्धेचे, भावनेचे, संवेदनशीलतेचे जग पुस्तकांप्रमाणेच झाडेही शांतपणे, मूकपणे आपल्यासमोर साकार करतात. पुस्तक वाचनाने मिळणारा ब्रह्मानंदसदृश्य आनंद झाडांच्या वाचनाने मिळेल याची खात्री श्री. वसंत डहाके यांना वाटत असावी म्हणून त्यांनी झाड वाचण्याचा सल्ला दिला असावा. झाड तोडायचे, कापायचे लगदा करायचा, कागद बनवायचा त्यावर लिहायचे, ते छापायचे, मग वाचायचे एवढा खटाटोप कशासाठी? सरळ झाडच वाचावे! श्री. वसंत आबाजी ... Read More »

भारतीय फलंदाजांच्या विश्‍वचषकातील अजोड खेळी

 सुधाकर रामचंद्र नाईक भारतीय संघाचे विश्‍वचषकातील यश बव्हंशी काही अग्रणी खेळाडूंच्या अजोड, अलौकिक कामगिरीवर अवलंबून आहे. भारतीय क्रिकेटला नेहमीच दर्जेदार, महान फलंदाजांनी तारले. आयसीसी विश्वचषक ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वोच्च प्रतिष्ठेची प्रतियोगिता! भारतीय क्रिकेट संघाने दोन वेळा या प्रतिष्ठेच्या चषकावर नाव कोरले आहे. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने (१९८७, १९९९, २००३, २००७, २०१५) सर्वाधिक पाच वेळा ही प्रतिष्ठेची प्रतियोगिता जिंकली आहे. त्यापाठोपाठ भारत (१९८३, ... Read More »