Monthly Archives: May 2020

आता नो मास्क ः नो पेट्रोल, नो रेशन

>> राज्यात मास्क सक्तीची कडक अंमलबजावणी राज्य कार्यकारी समितीने मास्क वापर सक्तीची कडक अंमलबजावणी  करण्याची सूचना केली असून नो मास्क नो पेट्रोल, नो मास्क नो रेशन या सारखे उपक्रम हाती घेण्याची सूचना केली आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्‍या १ हजार लोकांना दंड ठोठावण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक जसपाल सिंग यांनी राज्य कार्यकारी समितीला दिली आहे. मास्कचा ... Read More »

कर्नाटकातून गोव्यात येणार्‍या खनिज ट्रकांना परवानगी कोणी दिली? ः कॉंग्रेस  

  गोव्यातील खाण पट्‌ट्यात सध्या जीवनावश्यक सेवेच्या नावाखाली कोरोनाचा फैलाव झालेल्या कर्नाटकातून येणार्‍या सुमारे २०० ट्रकांची बेदरकार वाहतूक चालू आहे. या वाहतुकीवर सरकारने त्वरित नियंत्रण आणावे अशी मागणी करत गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी या ट्रकांना परवानगी कोणी दिली असा सवाल केला आहे. या खनिज वाहतुकीमुळे स्थानिक लोकांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे. बेशिस्त वाहतुकीमुळे भयंकर अपघात ... Read More »

गोमेकॉत कोरोनाचे ३ संशयित दाखल

  बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळाच्या कोरोना खास वॉर्डात तिघांना काल दाखल करण्यात आले आहे. तर, आरोग्य खात्याने ८३ जणांना क्वारंटाईऩ केले आहेत. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत करण्यात आलेला १५३ नमुन्यांचा अहवाल नकारात्मक आहे. कोविड प्रयोगशाळेत १६० नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १५३ नमुने तपासण्यात आले आहेत. १३ नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. जीएमसीच्या खास विभागात ४ जणांवर उपचार ... Read More »

(अग्रलेख) एक झुंज सरली…

  ‘जो अभिनय वाटत नाही, तोच सर्वांत चांगला अभिनय’ असे म्हणतात. अभिनयातील हाच सहजसुंदरपणा घेऊन दूरचित्रवाणीच्या पडद्यापासून चित्रपटाच्या बड्या पडद्यापर्यंत आणि बॉलिवूडपासून अगदी हॉलिवूडपर्यंत मजल मारलेला प्रतिभाशाली अभिनेता इरफान खान याने काल अचानक या दुनियेतून कायमची एक्झिट घेतली. चित्रपटातील नायक हा गोंडस चेहर्‍याचा, तुकतुकीत अंगकांतीचा, चॉकलेट हिरोच असला पाहिजे हे ठोकताळे खोटे पाडत जे मोजके कलाकार केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर ... Read More »

मजूर, विद्यार्थ्यांना घरी जाण्यास केंद्राची परवानगी

  लॉकडाऊनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या घरी जाण्याची मुभा देण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने काल हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्यांना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना ... Read More »

देशात कोरोनाबाधित बळी १००० च्यावर

  लॉकडाउनचा कालावधी संपत आलेला असला तरी अद्याप कोरोनावर नियंत्रण प्राप्त झालेले नाही. भारतात गेल्या २४ तासांत ७३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून १८९७ नवे रुग्ण सापडले आहेत. भारतात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ झाली असून मृतांची संख्या १००७ झाली आहे. आतापर्यंत ७६९५ जणांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाची नवी लक्षणे जाहीर दरम्यान, कोरोना संसर्गाच्या लक्षणात ... Read More »

गोमेकॉत कोरोनाचे २ संशयित दाखल

  बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटलच्या कोरोना खास विभागात कोरोना संशयित २ रुग्णांना काल दाखल करण्यात आले आहेत. जीएमसीच्या कोविड प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आलेल्या ८९ नमुने नाकारात्मक आहेत. राज्यात ३ एप्रिलनंतर एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नाही. राज्यातील ७ कोरोनाबाधित बरे झाले आहेत. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत ९५ नमुने काल पाठविण्यात आले. त्यातील ८९ नमुन्यांची तपासणी पूर्ण करून अहवाल ... Read More »

खलाशांना घेऊन येणारी आणखी दोन जहाजे संपर्कात ः मुख्यमंत्री

  विदेशातून गोमंतकीय खलाशांना घेऊन येणार्‍या आणखी दोन जहाजांनी राज्य सरकारचे सचिव पी. एस. रेड्डी यांच्याशी संपर्क साधून बोलणी सुरू केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. विदेशातून येणार्‍या जहाजावरील गोमंतकीय खलाशांचा क्वारंटाईन खर्च  जहाज मालकांनी देण्याची तयारी दर्शविली आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई बंदरात असलेल्या कर्णिका बोटीच्या व्यवस्थापनाची जहाज महासंचालनालयाकडे बोलणी सुरू आहेत. ... Read More »