Daily Archives: May 22, 2020

वाढते आव्हान

इटलीतील मिलानहून आलेल्या तीन खास विमानांतून ४१७ दर्यावर्दी अखेर थेट दाबोळी विमानतळावर उतरले. इटलीच्या कॉस्ता क्रुझेस या नावाजलेल्या शिपिंग कंपनीचे हे सगळे कर्मचारी आहेत. इटलीमध्ये या कंपनीची जवळजवळ पंधरा – सोळा आलिशान जहाजे आहेत. गेल्या मार्चपासून येत्या ३० जूनपर्यंत ही सगळी जहाजे बंद ठेवण्यात आली असल्याने कंपनीने या आपल्या कर्मचार्‍यांची आस्थापूर्वक परत पाठवणी केली आहे. त्यांच्या गोव्यातील विलगीकरणाची सोयही त्या ... Read More »

सोमवारपासून देशांतर्गत विमानसेवा सुरु

>> एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून मार्गदर्शक तत्वे जारी देशात सध्या चौथा लॉकडाऊन सुरू असून यामध्ये काही सेवांना मुभा देण्यात आलेली आहे. त्यानुसार येत्या सोमवार दि. २५ मेपासून मर्यादित मार्गांवर देशांतर्गत विमान सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाकडून काल गुरुवारी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली. देशांतर्गत विमान प्रवासासाठी पुढचे तीन महिने किमान आणि कमाल तिकिट दर निश्चित ... Read More »

इटलीतून आणखी ८० खलाशी गोव्यात

इटली येथून तिसरे विशेष चार्टर विमान बुधवारी रात्री १०.४५ वाजता दाबोळी विमानतळावर ८० खलाशांना घेऊन दाखल झाले. अशाप्रकारे तीन खास चार्टर विमानातून एकूण ४१४ खलाशी इटलीतून गोव्यात आले. रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय कोविड – १९ चाचणीनंतर त्यांची रवानगी पोलीस देखरेखीखाली कळंगुट येथे करण्यात आली. तसेच हेच विमान गोव्यात अडकलेल्या सुमारे १०० इटलीच्या नागरिकांना घेऊन इटलीला रवाना झाले. बुधवारी सकाळी आलेल्या ... Read More »

राज्यात नवीन २ कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने संख्या ४५ वर

राज्यातील कोरोना विषाणूबाधित ऍक्टीव्ह रुग्णांची संख्या ४५ झाली आहे. कोरोना विषाणूची बाधा झालेले नवीन २ रुग्ण काल आढळून आले. जीएमसीच्या कोरोना खास वॉर्डात कोरोना संशयित ६ रुग्णांना दाखल करण्यात आले आहे. कोरोना आयझोलेेशन वॉर्डात कोरोना संशयित ११ जणांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्य सचिव नीला मोहनन यांनी पत्रपरिषदेत काल दिली. नवी दिल्लीतून रेल्वेने आलेले एक जोडप्याला कोरोना विषाणूची बाधा ... Read More »

दहावीच्या परीक्षेस प्रारंभ

  कोविड १९ च्या पार्श्‍वभूमीवर दहावीच्या परीक्षा केंद्रावर मुलांच्या आरोग्य सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना हाती घेतल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला कालपासून प्रारंभ करण्यात आला. दहावीच्या परीक्षेचा पहिला पेपर प्री-व्होकेशनचा होता. त्यामुळे परीक्षा केंद्रावर जास्त गर्दी नव्हती. हा प्री- व्होकेशनल पेपर ३४४ ... Read More »

उत्तर प्रदेशात आज ६ रेल्वे पाठवणार

गोव्यातून आज शुक्रवारी उत्तर प्रदेशात ६ श्रमिक रेल्वे गाड्या पाठविण्यात येणार आहेत. यामुळे राज्यात अडकून पडलेल्या बर्‍याच मजुरांना दिलासा मिळणार आहे. गुरूवारी ३ श्रमिक रेल्वे गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती माहिती खात्याचे सचिव संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत काल दिली. सरकारी पोर्टलवर परराज्यात जाण्यासाठी सुमारे दीड लाख मजुरांनी नोंदणी केली आहे. आत्तापर्यंत ३७ हजार मजुरांना परत पाठविण्यात आले ... Read More »

अयोध्येत राम मंदिराच्या जागी सापडल्या पुरातन मूर्ती

लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात केंद्र सरकारने बांधकामांना मुभा दिल्यानंतर अयोध्येतील राम मंदिराच्या कामास सुरूवात झाली आहे. मागील दहा दिवसांपासून या ठिकाणी काम सुरू असून सपाटीकरणासाठी केलेल्या खोदकामावेळी जुन्या मूर्ती आणि ऐतिहासिक नक्षीदार खांब सापडले आहेत. त्याचप्रमाणे देवीदेवतांच्या मूर्ती, पुष्प कलश, खांब यासह अनेक वस्तूंंचे अवशेष सापडले आहे. देशात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यामुळे सगळी कामे ठप्प होती. मात्र लॉकडाऊनच्या ... Read More »

गांगुलीने बनवले टीम इंडियाला कणखर

सामना निकाल निश्‍चिती प्रकरण (२०००) झाल्यानंतर भारताची प्रतिमा संपूर्ण क्रिकेटविश्‍वात मलीन झाली होती. दुसरा एखादा देश असता तर यातून सावरलाच नसता. परंतु, सौरव गांगुलीने भारतीय संघाचे नेतृत्व करतानाच देशाची प्रतिमा सुधारतानाच संघाला कणखर बनवले, असे इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेन याने सांगितले. हुसेन यांनी सांगितले की, त्याच्या नेतृत्वात भारताने देशात आणि परदेशातही शानदार विजय मिळवले. ज्या पद्धतीने सौरव गांगुलीने स्वतःचा ... Read More »

भारताचा ऑगस्टमध्ये आफ्रिका दौरा शक्य

भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यात दक्षिण आफ्रिकेमध्ये ऑगस्ट महिन्यात तीन टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट मंडळ व क्रिकेट साऊथ आफ्रिका यांनी ही मालिका खेळविण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना परिस्थितीत अपेक्षित सुधारणा न झाल्यास या दौर्‍यासाठी बीसीसीआयला केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागू शकते. आयसीसीच्या भविष्यातील वेळापत्रकामध्ये (फ्युचर टूर प्रोग्राम) या मालिकेचा समावेश नाही. फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत ... Read More »

समयसूचक धोनी ठरला फायदेशीर

>> उथप्पाने सांगितले ‘बॉल आऊट’मधील यशाचे रहस्य महेंद्रसिंग धोनीच्या चाणाक्षपणामुळेच १३ वर्षांपूर्वी पाकिस्तानविरुद्धच्या ‘त्या’ सामन्यात ‘बॉल आऊट’ मध्ये विजय मिळवणे शक्य झाले होते, असे त्या सामन्यात खेळलेल्या व बॉल आऊटमध्ये गोलंदाजी करताना यष्ट्यांचा अचूक वेध घेतलेल्या रॉबिन उथप्पा याने काल गुरुवारी सांगितले. राजस्थान रॉयल्सच्या पोडकास्टमध्ये न्यूझीलंडचा लेगस्पिनर ईश सोधी याच्या बोलताना उथप्पाने त्या विजयामधील धोनीचे योगदान कथन केले. ‘त्यावेळी धोनीने ... Read More »