Daily Archives: May 6, 2020

परीक्षांचा घोळ का?

राज्यातील दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा विषय राज्य सरकारने विनाकारण प्रलंबित ठेवला आहे. कोरोना संकटामुळे राज्यातील दहावीची परीक्षा संपूर्णतः लांबणीवर गेली, तर बारावीच्या परीक्षेचा प्रत्येक विद्याशाखेचा केवळ एकेक पेपर राहिला. जीसीईटी परीक्षेची अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील होऊ शकली नाही. लॉॅकडाऊनच्या काळात या परीक्षा घेता आल्या नाहीत हे एकवेळ समजून घेता येते, परंतु आता गोवा हरित विभाग जाहीर झालेला असताना आणि ... Read More »

पाच दिवसांत परराज्यातील ६३३ गोमंतकीय गोव्यात

राज्यात गेल्या १ ते ५ मे या पाच दिवसात परराज्यात असलेल्या ६३३ जणांना प्रवेश देण्यात आला आहे. परराज्यातून येणार्‍या गोमंतकीयांची तपासणी करून अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्यांना होम क्वारंटाईन केले जात आहेत. तर, गोमंतकीय नसलेल्या व्यक्तीला १४ दिवसांसाठी सरकारी क्वारंटाईऩ केंद्रात ठेवले जात आहे. कोरोना पार्श्‍वभूमीवर सुरुवातीच्या काळात आरोग्यखात्याकडून अनेकांना होम क्वारंटाईऩ केले जात होते. काही होम क्वांरटाईऩ केलेले नागरिक मुक्तपणे ... Read More »

केरी-सत्तरी, दोडामार्ग येथे तपासणी केंद्रे ः विश्‍वजीत

आरोग्य खात्याने परराज्यातून येणार्‍यांच्या तपासणीसाठी दोडामार्ग आणि केरी- सत्तरी येथील तपासणी नाक्यावर अद्ययावत तपासणी केंद्रे सुरू केली आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल दिली. गोवा राज्याचा हरित विभागात समावेश असल्याने राज्यात कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून परराज्यातून प्रवेश करणार्‍यांची तपासणी करून त्यांना प्रवेश दिला जात आहे. जीव्हीके १०८ रुग्णवाहिकेतील तंत्रज्ञ तपासणी नाक्यावर येणार्‍यांचे नमुने घेऊन तपासणीसाठी कोविद प्रयोगशाळेत ... Read More »

गच्चीवरून पडल्यामुळे शाळकरी मुलीचा मृत्यू

हेडलँड सडा येथे गच्चीवरून पडल्याने जान्हवी आबा सातार्डेकर (१४) या शाळकरी मुलीचा अंत झाला. ही घटना काल मंगळवारी सकाळी घडली. हेडलँड सडा येथे जान्हवी ही त्यांच्याच घराच्या गच्चीवर गेली असता पाय घसरून ती खाली कोसळली व जागीच गतप्राण झाली. सातार्डेकर यांच्या घराचे काम चालू असून जान्हवी ही काही कामानिमित्त गच्चीवर गेली होती. जान्हवी ही दीपविहार विद्यालयाची विद्यार्थिनी असून यंदा ती ... Read More »

जेईई, नीट परीक्षा जुलै महिन्यात

जेईई आणि नीट परीक्षांबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निर्णय घेत जेईई मेन परीक्षा १८, २०, २१, २२ आणि २३ जुलैला आणि जेईई ऍडव्हान्स ऑगस्टमध्ये होणार आहे. तसेच, वैद्यकीय प्रवेश परीक्षा नीट ही २६ जुलै रोजी घेण्याचे ठरविले आहे. सीबीएससीच्या दहावी व बारावीच्या परिक्षांबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचीही माहिती यावेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री डॉ. रमेश पोखरियाल यांनी दिली. देशभरातील लाखो विद्यार्थी ... Read More »

पणजी महापालिकेचे मार्केट शुक्रवारपासून खुले ः महापौर

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात जी शिथिलता देण्यात आली आहे त्या शिथिलतेनुसार पणजी महापालिकेने नियोजनबद्धपणे पावले उचलत टप्प्याटप्प्याने आपल्या हद्दीतील बाजारपेठा सुरू करण्यावर भर दिला आहे. काल यासंबंधी दै. नवप्रभाशी बोलताना पणजीचे महापौर उदय मडकईकर म्हणाले की, शुक्रवारपासून महापालिका आपले भाजी मार्केट खुले करणार आहे. पणजीतील मासळी मार्केट दोन दिवसांपूर्वीच खुले करण्यात आल्याचे ते म्हणाले. या भाजी मार्केटबाहेर १०० दुकाने आहेत. त्या ... Read More »

गोमेकॉतील विविध ओपीडी विभाग सुरू

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्पितळातील विविध विभागाचे बाह्य रुग्ण विभाग (ओपीडी) कालपासून सुरू करण्यात आले आहेत. इस्पितळाच्या ओपीडी सुरू केल्यानंतर पहिल्याच दिवशी ३५० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे, अशी माहिती गोमेकॉचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली. राज्याचा हरित विभागात समावेश करण्यात आल्यानंतर गोमेकॉच्या ओपीडी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर गोमेकॉच्या विविध विभागाच्या ओपीडी ... Read More »

संजीवनी कारखाना कधीही बंद होण्याची शक्यता

>> मुख्यमंत्री-शेतकरी बैठकीनंतर झाले स्पष्ट १९७३ साली सुरू झालेला गोव्यातील एकमेव साखर कारखाना असलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना आता अंतिम घटका मोजू लागलेला असून तो कुठल्याही क्षणी बंद होऊ शकतो हे सोमवारी ऊस उत्पादक शेतकर्‍यांबरोबर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या बैठकीनंतर स्पष्ट झाले. सरकार जर या कारखान्याची गाडी रूळावर आणू शकत नसेल तर आम्ही ऊसाचे पीक घेणे बंद करू. ... Read More »

बांधकाम खात्यातील मजुरांना गोव्यातच थांबण्यासाठी विनंती करणार ः पाऊसकर

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कंत्राटदारांना परराज्यात जाण्यासाठी इच्छुक असलेल्या मजुरांचे मन वळवून त्यांना येथेच थांबविण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी काल दिली. राज्यातील मजूर परत गेल्यास विविध विकास कामांवर विपरित परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्यातील सुमारे ८० हजारांपेक्षा जास्त मजुरांनी परराज्यत जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपल्या राज्यात परत जाण्यासाठी इच्छुक मजुरांना आम्ही थांबवू ... Read More »

अपयशामुळेच रैना संघाबाहेर

>> २०१८-१९ मोसमात दिलेली संधी गमावली ः प्रसाद सुरेश रैनाला पुनरागमनाची पुरेशी संधी देण्यात आली होती. परंतु, २०१८-१९ मोसमात देशांतर्गत क्रिकेटमध्ये अपेक्षित प्रदर्शन करण्यात आलेल्या अपयशामुळे रैना ‘टीम इंडिया’मध्ये पुनरागमन करू शकला नाही, असे टीम इंडियाच्या निवड समितीेचे माजी प्रमुख एम.एस. के. प्रसाद यांनी काल मंगळवारी सांगितले. डावखुर्‍या रैनाने काही दिवसांपूर्वीच निवड समितीवरील आपली नाराजी जाहीर करताना वरिष्ठ खेळाडूंना अधिक ... Read More »