Daily Archives: May 2, 2020

सदैव हसतमुख, विनम्र, जीवनावर प्रेम करणारा ः ऋषी कपूर

  बबन वि. भगत ‘बॉबी’ या चित्रपटानंतर ऋषी कपूर याने कधी मागे वळून पाहिलेच नाही. आपली युवा रोमॅन्टिक इमेज घेऊन तो यशाची एक एक शिखरे चढत राहिला. ती काबीज करीत राहिला. या प्रवासात त्याला एक सुंदर, चुणचुणीत व स्टाईलीश हमसफरही मिळाली. तिचं नाव होतं नितू सिंग.     हिंदी चित्रपट अभिनेता ऋषी कपूर यांचे ३० एप्रिल रोजी नुकतेच निधन झाले ... Read More »

लॉकडाऊन : पृथ्वीच्या पुनरुद्धाराची एक संधी

प्रा. डॉ. मनोज बोरकर (कार्मेल महिला महाविद्यालय, नुवे)   मानवी जीवन जर का सुखी, समाधानी व्हायला हवे, तर आपल्या प्राबल्याच्या तसेच बुद्धिमत्तेच्या जोरावर पृथ्वीचे शोषण नाकारून, कृतज्ञतेच्या दृष्टिकोनातून ही पृथ्वी आणि इथल्या नैसर्गिक भांडवलाचा शाश्वत वापर करणे अपरिहार्य ठरेल. नाहीतरी कोरोनासारख्या एका अतिसूक्ष्म विषाणूने सम्पूर्ण मानवजातीचे गर्वहरण केलेच आहे!     गेले पाच महिने, कोविड-१९ ह्या संसर्गजन्य रोगाच्या महामारीने पूर्ण ... Read More »

ना प्रेम, ना जिव्हाळा…

प्रज्वलिता प्र. गाडगीळ   तेव्हा प्रत्येकामध्ये फार आपुलकी होती, म्हणून हे असं चालायचं. पण आता तसं नाही. मी.. आणि माझा राजा.. मुलांसाठी डे-केअर आहेच. सकाळी सगळी एकदम बाहेर पडतात. रात्री सगळीच एकदम घरात. ना शेजार ना पाजार. ना प्रेम ना आपुलकी.   माझी मैत्रीण एकदा आपल्या आईवर रागावली. त्तिने आपल्या आईशी गट्टीफू केली अन् ती माझ्याकडे आली. मला म्हणाली, जेवायला ... Read More »

का येतं वैफल्य?

अनुराधा गानू (आल्त सांताक्रूज, बांबोळी)   आपल्या देशात आर्थिक विषमतेची दरी खूप खोल आहे. काही जण ऐषारामात लोळत आहेत तर काहींना पोटभर अन्न मिळण्याची ददात. एकेक पैशासाठी वणवण फिरतात. अशा लोकांच्या किंवा मुलांच्या डोक्यात पैसा मिळवणं हेच वेड असतं.   सध्या जवळ जवळ रोजच वर्तमानपत्र उघडलं की, काही ठराविक बातम्या असतातच. खून, दरोडा, चोरी. दुसरी बातमी बलात्काराची आणि तिसरी बातमी ... Read More »

शंखनाद

सौ. माधुरी रं. शे. उसगावकर   खरोखर, काळाच्या वाहत्या प्रवाहात मी कौतुकाने आणलेल्या पुस्तकांकडे माझं दुर्लक्षच झालं, हे माझ्या ध्यानी आलंच नाही. कधीकाळी ध्यानात आलं असतं तेव्हा कदाचित या पुस्तकांची स्थिती पराकोटीची विकलांग झाली असती.     दुपारची वेळ. घरात सामसूम. जेवणानंतर वामकुक्षी घेत यजमान पहुडले. मुलगा-सून मोबाईल घेऊन माडीवर गेली. दिवाणखान्यात सोफ्यावर मी रिलॅक्स्‌ड पोझमध्ये बसले. म्हटलं वर्तमानपत्र चाळावं… ... Read More »