Monthly Archives: May 2020

पुन्हा कुरापत

दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा चीनने भारताची पूर्व सीमेवर कुरापत काढली आहे. लडाखपासून अरुणाचल प्रदेशपर्यंत पसरलेल्या ३४८८ किलोमीटरच्या सीमेवर कुठे ना कुठे अशा प्रकारे भारताची कुरापत काढायची आणि भूभागावर आपला दावा करायचा ही चीनची नेहमीची रणनीती राहिली आहे. दोकलाम असेल, दौलतबेग ओल्डी असेल किंवा लडाखची पूर्व सीमा असेल, कुठे ना कुठे कधी ना कधी चीनने भारतीय सैनिकांशी तणातणी केलेलीच दिसेल. हे विवाद ... Read More »

गोव्याच्या आरोग्य यंत्रणेवर वाढला ताण

>> नीला मोहनन ः ‘पत्रादेवी’वरून दररोज पाचशेहून जास्तजण गोव्यात; कर्मचारी संख्येत केली वाढ राज्यात पत्रादेवी तपासणी नाक्यावरून गोव्यात प्रवेश करणार्‍या नागरिकांच्या संख्येत वाढ झाल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. पत्रादेवी तपासणी नाक्यावरून मागील दोन दिवसांपासून पाचशेपेक्षा जास्त नागरिक प्रवेश करीत आहेत. त्यामुळे म्हापसा येथील जिल्हा हॉस्पिटलमध्ये कोविड चाचणीसाठी स्वॅब घेणार्‍या आरोग्य कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ करावी लागली आहे, अशी माहिती आरोग्य ... Read More »

प्रशासकीय समितीची नियुक्ती

गोवा डेअरीवर तीन सदस्यीय सहकार निबंधकांनी कुर्टी येथील गोवा राज्य सहकारी दूध उत्पादक संघावर (गोवा डेअरी) तीन सदस्यीय प्रशासकीय समितीची नियुक्ती काल केली असून या प्रशासकीय समितीच्या अध्यक्षपदी राय येथील सातेरी दूध व्यावसायिक संस्थेचे अध्यक्ष दुर्गेश मधुकर शिरोडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गोवा डेअरीवर याआधी फोंड्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद खुटकर काम पाहत होते. या संबंधीचा आदेश सहकार निबंधक विकास ... Read More »

इटलीहून आणखी २७९ खलाशी दाखल

  इटली मधून २७९ खलाशांना घेऊन खास चार्टर विमान शुक्रवारी पहाटे दाबोळी विमानतळावर दाखल झाले. यात २०६ गोमंतकीय तर ७३ महाराष्ट्रातील खलाशी होते. रोम (इटली) येथे अडकून पडलेल्या २७९ खलाशांना घेऊन खास चार्टर विमान दाबोळी विमानतळावर उतरले. यात २०६ खलाशी गोमंतकीय तर उर्वरित ७६ खलाशी महाराष्ट्रातील आहेत. दाबोळी विमानतळावर विमानाचे आगमन होताच त्यांची चाचणी करून नंतर गोमंतकीय २०६ खलाशांना विलगीकरणासाठी ... Read More »

मडगावात सुरा खुपसून एकाचा खून

  दवर्ली येथे गुरुवारी रात्री पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणाला हिंसक वळण लागल्यानंतर मुजाहिद खानजाडे (२२) या तरुणाचा पोटात सुरा खुपसून खून करण्यात आला. याप्रकरणी दवर्ली येथील इस्माईल मुल्ला उर्फ छोटू (२३) व सादीक बेल्लारी उर्फ लोली (२०) या दोघांना मायणा कुडतरी पोलिसांनी अटक केली अशी माहिती पोलीस अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली. इस्माईल मुल्ला हा फरशी बसविणारा कामगार व सादीक हशा ... Read More »

उपाहारगृहे, मॉल, व्यायामशाळा सुरू करू देण्याची मागणी करणार

>> लॉकडाऊन वाढविण्याचा केंद्राचा विचार ः मुख्यमंत्र्यांची माहिती देशभरातील लॉकडाऊन १५ जूनपर्यंत वाढवण्याबाबत केंद्र सरकार विचार करीत असतानाच येत्या १ जूनपासून राज्यात उपाहारगृहे, मॉल्स व व्यायामशाळा सुरू करण्यास गोव्याला परवानगी देण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकार केंद्राकडे करणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. मुख्यमंत्री म्हणाले की आपण गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी दूरध्वनीवरून ... Read More »

टोळधाडीसंदर्भात यंत्रणा सतर्क ः कवळेकर

  राज्यातील सरकारी यंत्रणा टोळधाडीचे संकट रोखण्यासाठी सतर्क झाली असून टोळांना रोखण्यासाठी सुरक्षा उपाय योजना तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहिती कृषिमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. देशातील काही भागात टोळधाडीचा प्रभाव दिसून येत आहे. महाराष्ट्रातील काही भागात टोळ पोहोचले आहेत. वार्‍याच्या वेगाप्रमाणे टोळ पुढे सरकत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कृषी खात्याचे अधिकारी, ओल्ड गोवा येथील कृषी विज्ञान केंद्राच्या ... Read More »

धोनीचे आंतरराष्ट्रीय पुनरागमन अशक्य

>> किरमाणी यांनी व्यक्त केले मत भारताला दोन विश्वचषके आणि एक चॅम्पियन्स चषक जिंकून दिलेला महेंद्रसिंह भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट कर्णधार असून अजून आपल्या भावी योजनांबद्दल काहीही बोलला नसला तरी तो पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही, असे मत १९८३ सालच्या जगज्जेत्या संघाचा यष्टिरक्षक सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केले. भारताचा माजी कर्णधार असलेला धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट ... Read More »

फॉक्स क्रिकेटने जाहीर केला २०२५चा वर्ल्ड इलेव्हन संघ

>> विराट, रोहित, शमी, वॉर्नरला स्थान नाही फॉक्स क्रिकेटने एक भाकीत करताना २०२५सालच्या जगातील सर्वोत्कृष्ट कसोटी एकादश संघ घोषित केला आहे. आश्‍चर्याची बाब म्हणजे फॉक्स क्रिकेटने घोषित केलेल्या या संघात भारताचा विद्यमान आक्रमक कर्णधार विराट कोहली तसेच टीम इंडियाचा विद्यमान विस्फोटक सलामीवीर रोहित शर्मा यांना स्थान देण्यात आलेले नाही आहे. संघात भारताच्या तीन खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. त्यात पृथ्वी ... Read More »

ला लिगाचा २०२०-२१ मोसम १२ सप्टेंबरपासून

  आयोजकांनी जर विद्यमान मोसमातील सामने नियोजित वेळेत पूर्ण केले तर ला लिगाच्या पुढील २०२०-२१ मोसमाला १२ सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकत, असे लीगचे अध्यक्ष्य जेव्हियर तेबास यांनी स्पष्ट केले. कोरोना महामारीमुळे ला लिगा स्पर्धा गेल्या मार्च महिन्यापासून स्थगित आहे. गेल्या शनिवार व रविवारला सरकारी मान्यता मिळाल्यानंतर आता रिअल बेतिस आणि सेविल्ला यांच्यातील लढतीत ला लिगा स्पर्धेस ११ जूनपासून पुन्हा सुरुवात ... Read More »