Daily Archives: April 16, 2020

(अग्रलेख) संयमाची परीक्षा

कोरोनासंदर्भातील येत्या ३ मे पर्यंतच्या निर्बंधांची सविस्तर माहिती काल केंद्र सरकारने जाहीर केली आहे. कोरोनाने कहर मांडलेल्या देशातील १७० जिल्ह्यांमध्ये सध्याचे निर्बंध जारी ठेवताना, इतर भागांसाठी काही सवलती सरकारने देऊ केल्या आहेत. आरोग्य, कृषी, बांधकाम उद्योग, माहिती तंत्रज्ञान उद्योग, आर्थिक क्षेत्र अशा काही क्षेत्रांपुरत्या या सवलती आहेत आणि त्याही सशर्त आहेत. सामाजिक दूरीचे पालन न झाल्यास आणि काही गैरफायदा घेतला ... Read More »

दुसर्‍या टप्प्यातील मार्गदर्शक तत्त्वे जारी

>>  लॉकडाऊनमध्ये काही क्षेत्रांना केंद्राचा दिलासा बुधवार दि. १४ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनचा कालावधी ३ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली होती. या लॉकडाऊनच्या दुसर्‍या टप्प्यासाठी केंद्रिय गृह मंत्रालयाकडून काही मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. आहे. त्यात काही क्षेत्रांना सरकारने दिलासा दिला आहे. यात ग्रामीण भागांना दिला देण्याचा प्रयत्न करताना सरकारने दुसरीकडे खाण्यापिण्याचे ... Read More »

गोमेकॉत कोरोनाचा आणखी एक संशयित

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय इस्पितळामधील कोरोना खास विभागात कोरोना संशयित एका रुग्णाला काल दाखल करण्यात आले आहे. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत तपासण्यात आलेले २० नमुने नकारात्मक आहेत. गोमेकॉच्या खास कोरोना विभागात कोरोना संशयित ६ जणांवर उपचार सुरू आहेत. तर, मडगाव येथील कोविड इस्पितळामध्ये २ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गोमेकॉच्या कोविड प्रयोगशाळेत ८१ नमुने तपासणीसाठी पाठविले होते. त्यातील २० नमुन्यांची तपासणी ... Read More »

निदर्शने करणार्‍या महिलांना पणजीत अटक व सुटका

विविध देशात बोटीवर असलेल्या खलाशांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आश्‍वासन देऊनसुद्धा मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर धरणे, निदर्शने करणार्‍या अकरा महिलांना पोलिसांनी अटक करून त्यांची जामिनावर सुटका काल केली. राज्यात गेल्या काही दिवसापासून विदेशात बोटीवर असलेल्या गोमंतकीय खलाशांना परत आणण्याचा प्रश्‍न चर्चेला विषय बनलेला आहे. राज्य सरकारकडून खलाशांच्या विषयाचा केंद्राकडे पाठपुरावा केला जात आहे.  विदेशातील ... Read More »

ही दुर्दैवी घटना ः कामत

विदेशी जहाजांवर अडकून पडलेल्या खलाशांना राज्यात परत आणण्यास राज्य सरकारला अपयश आल्याच्या निषेधार्थ मुख्ममंत्र्यांच्या आल्तिनो येथील शासकीय निवासस्थानी उपोषणाला बसलेल्या ११ खलाशांच्या पत्नींना पणजी पोलिसांनी अटक केल्याची घटना ही दुर्दैवी असल्याचे विरोधी पक्षतेने दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. या संबंधी बोलताना श्री. कामत म्हणाले की, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच एक पत्र लिहिलेले असून त्यात त्यांना विविध देशांतील १९९ ... Read More »

केंद्राच्या सूचनेनंतरच राज्यातील विविध उद्योग सुरू करणार ः राणे

केंद्राकडून येणार्‍या सूचना व निर्देशानंतर राज्यातील कोणकोणते उद्योग व सेवा सुरू करणे शक्य आहे त्याचा अभ्यास करून ते उद्योग सुरू करण्यासाठी पावले उचलण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी काल सांगितले. एका स्थानिक केबल वाहिनीशी बोलताना मंत्री राणे यांनी ही माहिती दिली. केंद्रिय उद्योग व वाणिज्य मंत्री विविध राज्यांच्या उद्योगमंत्र्यांशी लवकरच संपर्क साधून मार्गदर्शन करणार आहेत. त्यानंतर कोणकोणते उद्योग सुरू ... Read More »