Monthly Archives: March 2020

डोनाल्ड ट्रम्प यांची भारत भेट

 दत्ता भि. नाईक ट्रम्प यांनी लक्षात राहील अशा पद्धतीने व स्वतःच्या अशा खुबीने एका-एका मुद्याला आपल्या भाषणात स्पर्श केला. भारत ही विश्‍वातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे व भारताबद्दल आमच्या मनात विशेष प्रेम आहे म्हणूनच एवढा लांबचा प्रवास करून आम्ही येथे आलो आहोत. अमेरिकेतील नागरिक भारतीयांचे सच्चे मित्र आहेत व म्हणूनच अमेरिका भारताशी एकनिष्ठ राहील असेही ते म्हणाले.   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ... Read More »

भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार

एडिटर्स चॉइस – परेश प्रभू भारतीय अर्थव्यवस्थेच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असे ज्यांचे वर्णन करता येईल असे मॉंटेकसिंग अहलुवालिया यांचे ‘बॅकस्टेज’ हे आत्मकथन नुकतेच प्रकाशित झाले आहे. डॉ. मनमोहनसिंग यांच्या अर्थमंत्रिपदाच्या आणि नंतर पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांच्या खांद्याला खांदा लावून वावरलेल्या आणि वाणिज्य व अर्थ मंत्रालयापासून नियोजन आयोगाच्या उपाध्यक्षपदापर्यंत महत्त्वाची पदे भूषविलेल्या अहलुवालियांची ही संस्मरणे एक मौलिक दस्तावेज आहे…   कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेतील ... Read More »

तडजोड

पौर्णिमा केरकर आतडे पिळवटून टाकणारा तिचा आक्रोश माझ्याच्यानं ऐकवत नाही. मलाही समजत नाही की मी तिच्यासाठी काय करू? तिच्या मनाचा चाललेला गोंधळ कळतो मलाही, पण तिला त्यातून कोणता मार्ग सांगायचा हीच मोठी मनाची गोची झालीय!   ‘मी आता सगळं संपवून टाकणार… किती आणि कसं म्हणून सारं सहन करायचं, सहनशीलतेचा अंत झालाय आता माझ्या! एकटीच असते तर कदाचित तोंड घेऊन वाटा ... Read More »

सगळ्या छानशा गोष्टी…

अनुवाद ः अपूर्वा कर्पे फ्यूनरलला मार्कचे सारे क्लासमेट्‌स होते. जेवण झाल्यावर मार्कचे वडील मला खोलीत घेऊन गेले. ‘‘तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे.’’ त्यांनी मार्कच्या पाकिटातून एक चिठ्ठी बाहेर काढली. ‘‘तुम्हाला याची ओळख पटेल!’’ ते वहीच्या पानाचे दोन झिरझिरलेले तुकडे बाहेर काढत म्हणाले.   मी जेव्हा सेंट मेरीसमध्ये तिसर्‍या इयत्तेला शिकवत होते, तेव्हा ‘तो’ माझ्या वर्गात होता. सगळी चौतीसच्या चौतीस मुलं माझी ... Read More »