Daily Archives: March 25, 2020

फोंडा शहरातील रस्ते ओस भाजीपाला मार्केटात शांतता

फोंडा, ( प्रतिनिधी) ः कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये व त्यावर नियंञण यावे यासाठी पंतप्रधान मोदी यांनी जनतेला कर्फ्यू काळात सरकारला सहकार्य करण्यासाठी दिलेल्या हाकेला फोंडा शहर व ग्रामीण भागात आज (बुधवारी) चांगला प्रतिसाद लाभला. फोंड्यातील मुख्य रस्ते ओस पडले होते. तर शहरातील मुख्य मार्केट कॉम्प्लेक्समध्ये शांतता पसरली होती. काही नागरिक शहरातील एखाद दुसऱ्या दुकानांवर जीवनावश्यक वस्तू मिळवताना दमछाक करताना ... Read More »

डिचोली तालुक्यात 100 टक्के बंद

डिचोली (न. प्र.) कोरोनाच्या संकटामुळे लोकांना 21 दिवस घरातच राहण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर काल बुधवारी डिचोली तालुक्यात 100 टक्के बंद पाळण्यात आला. डिचोली, साखळी तसेच डिचोली तालुक्यातही त्यामुळे लोकांना सामान व भाजीपाल्याचा तुटवडा जाणवत होता. मात्र तरीही तेथील नागरिकांनी सहकार्य केले. काल बुधवारी डिचोलीचा बाजार असल्यामुळे काही लोक बाजारात सकाळी येत होते. मात्र त्यांना पोलिसांनी घरी जाण्यास ... Read More »

काही दिवसांची ताटातूट

प्रिय वाचक, सर्वप्रथम आपल्याला गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. खरे तर नवे वर्ष ही नव्या संकल्पांची, नव्या चांगल्या गोष्टींची सुरूवात करण्याची वेळ असते. परंतु सध्या जगावर आलेल्या कोरोनाच्या महासंकटामुळे देशभरात लागू झालेल्या संपूर्ण निर्बंधांमुळे या नववर्षाच्या पहिल्या दिवसापासून पुढील काही दिवस तरी नवप्रभेचा अंक मुद्रित स्वरूपात आपल्याला उपलब्ध करून देणे आम्हाला शक्य होणार नाही याची विलक्षण खंत वाटते. आमचाही सर्वस्वी नाईलाज ... Read More »

कोरोना अपडेट्स

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी तसेच या कठीण प्रसंगी लोकांना आवश्यक ती मदत करण्यासाठी सरकार कोणती पावले उचलत आहे त्याची माहिती मुख्यमंत्र्यानी आकाशवाणी व अन्य माध्यमाव्दारे रोज ठरावीक वेळी द्दावी ,अशी मागणी विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यानी केली आहे जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी सकाळी पणजी,मडगांव ,फोंडा,वास्को आदी शहरात लोकांची झुंबड उडाली.भाजी व मासळीवाले अवाच्या सव्वा दर लावून लुट करीत असल्याची ... Read More »

मुख्यमंत्र्यांची सूचना

गावातील छोट्या दुकानदारानी आपली दुकाने उघडून गावामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करावा .त्यासाठी स्थानिक पातळीवरील अधिका-यांकडून आवश्यक ती परवानगी घ्यावी – मुख्यमंत्री Read More »

नवप्रभा डिजीटल आवृत्ती

लवकरच आपल्या सेवेत Read More »