Daily Archives: March 11, 2020

ज्योतिरादित्यांचे बंड

कॉंग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काल रंगपंचमीच्या दिवशी आपले रंग दाखवत कॉंग्रेसला रामराम ठोकला. पिता कै. माधवराव शिंदे यांच्या जयंतीचेही औचित्य त्यांनी या पक्षांतरासाठी साधले. ज्योतिरादित्यांनी राजीनामा सादर करताच त्यांच्या समर्थक आमदार व मंत्र्यांची पक्षातून गळती सुरू झाली. या सार्‍याचा परिणाम म्हणून मध्य प्रदेशातील कमलनाथ सरकार तर संकटात आलेच आहे, परंतु केवळ तेवढ्यापुरता हा परिणाम सीमित राहणार नाही. ज्योतिरादित्यांसारखा ... Read More »

कधी आवळणार मुसक्या?

ऍड. प्रदीप उमप रिझर्व्ह बँक आणि गृह मंत्रालयाने एटीएमच्या सुरक्षिततेसाठी अनेक नियम आणि मार्गदर्शक सूत्रे जारी केली असली, तरी एटीएमच्या माध्यमातून ङ्गसवणूक, एटीएम लुटणे अशा घटना दररोज कुठे ना कुठे घडतच आहेत. अशा घटनांचा तपास करणार्‍या पोलिसांच्या कार्यशैलीवरही प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. बँक आणि पोलिस या दोहोंच्या बेङ्गिकिरीचा हा परिणाम असून, अशा घटना रोखल्या नाहीत, तर आगामी काळात प्रचंड ... Read More »

नाट्यमय घडामोडीत कमलनाथ सरकार अल्पमतात

>> मध्य प्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे यांचे बंड; समर्थक २२ आमदारांचा कॉंग्रेस पक्षाला रामराम मध्य प्रदेशमधील कॉंग्रेसच्या २२ आमदारांनी आमदारकीचा राजिनामा देत मुख्यमंत्री कमलनाथ यांची साथ सोडल्याने त्यांचे सरकार अल्पमतात आले आहे. त्याचबरोबर या राज्यातील एक प्रबळ नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनीही कॉंग्रेसचा राजीनामा दिल्याने काल तेथे मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राजिनामा दिलेले कॉंग्रेसचे आमदार ज्योतिरादित्य शिंदे यांचे निष्ठावान आहेत. या ... Read More »

पणजी शिगमोत्सव समितीच्या आझाद मैदानावरील रंगोत्सव व होळी कार्यक्रमासाठी मिरवणुकीने आझाद मैदानावर प्रवेश करताना आमदार बाबूश मोन्सेरात व शिगमोत्सव समितीचे पदाधिकारी. Read More »

पणजी महापौरपदी पुन्हा मडकईकरच

>> उपमहापौरपदी अशोक आगशीकर शक्य येथील पणजी महानगरपालिकेच्या महापौरपदी उदय मडकईकर यांची फेरनिवड केली जाणार आहे. तर, उपमहापौरपदी नगरसेवक वसंत अशोक आगशीकर यांची वर्णी लागणार आहे. पणजी महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. गुरुवार १२ मार्च २०२० रोजी महापौर व उपमहापौरपदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. या दोन्ही पदांसाठी बुधवार ११ मार्चला दुपारी १ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज ... Read More »

रंग फासल्याप्रकरणी कोलवाळात मारामारी

गोठणीचाव्हाळ-कोलवाळ येथील श्री गणेशनगरी येथे काल सायंकाळी ७ वा. च्या दरम्यान रंगपंचमी दिवशी गालाला रंग लावल्याच्या कारणास्तव दोन धर्मियांच्या गटात वाद उफाळला. त्यातून महेश सुरेश गावकर याच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. म्हापसा पोलिसांनी सध्या तिघांना ताब्यात घेतले. याची माहिती मिळताच म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर, साळगाव पोलीस निरीक्षक मिलिंद भुईबर तसेच पोलीस उपनिरीक्षक अनिल पोवळेकर, ... Read More »

किरण कांदोळकरांच्या भाजपवरील टिकेशी माझा काहीही संबंध नाही ः दिलीप परुळेकर

भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी भाजपवर जी टीका केलेली आहे त्या टीकेशी आपला काहीही संबंध नसल्याचे भाजप नेते व माजी पर्यटन मंत्री दिलीप परुळेकर यांनी काल पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पक्षावर टीका करताना किरण कांदोळकर यांनी आपले व माजी आमदार दामोदर (दामू) नाईक यांचेही नाव घेतले होते. भाजप एका विशिष्ट समाजातील नेत्यांना संपवू पाहत आहे व दिलीप परुळेकर व ... Read More »

‘धेंपो’ला लेदरबॉल क्रिकेटचे विजेेतेपद

धेंपो क्रिकेट क्लबने साळगावकर क्रिकेट क्लबचा ४ गड्यांनी पराभव करत अखिल भारतीय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेेचे विजेतेपद पटकावले. सांगे क्रिकेटर्सने सांगे क्रिकेट मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथम फलंदाजी करताना साळगावकरने निर्धारित २० षटकांत ७ बाद १९० धावा केल्या. त्यांच्या सौरभ दुबे याने केवळ ३० चेंडूंत ६२ धावांची झंझावाती खेळी केली. प्रत्युत्तरादाखल धेंपोने ४ गडी व ३ चेंडू राखून ... Read More »

सायना, श्रीकांतसाठी कठीण ड्रॉ

>> ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन आजपासून ऑल इंग्लंड अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुुरु होणार आहे. या स्पर्धेसाठी सायना नेहवाल व किदांबी श्रीकांत या भारतीयांना किचकट ड्रॉ लाभला आहे. टोकयो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी त्यांना मागील वर्षी या स्पर्धेद्वारे कमावलेल्या ६६०० गुणांचा बचाव करावा लागणार आहे. महिला एकेरीच्या पहिल्याच फेरीत बिगरमानांकित सायनाला जपानच्या तृतीय मानांकित अकाने यामागुचीच्या रुपात तगडी प्रतिस्पर्धी लाभली ... Read More »

‘कोरोना व्हायरस’ ः काळजी कशी घ्याल?

 डॉ. भिकाजी घाणेकर (माजी संचालक, आरोग्य खाते) ‘कोरोना’ व्हायरसची लागण फार तीव्र प्रमाणात झाली असता- खोकताना, शिंकताना, लाळ, अश्रू यांचा संसर्ग दुसर्‍या माणसाना होऊ नये म्हणून काळजी घेतली पाहिजे. ताप आला व खोकला म्हणजे ताबडतोब ‘फ्लू’सारखीच लक्षणे दिसतात. त्यांचा संपूर्ण तपास केला पाहिजे. ‘‘व्हायरस’’ म्हणजे विषाणू- जो साध्या सूक्ष्मदर्शक यंत्र किंवा मायक्रोस्कोपवरून दिसत नाही तर तो पाहण्यास अतिसूक्ष्मदर्शक यंत्र किंवा ... Read More »