Daily Archives: March 3, 2020

गांभीर्य कायम

म्हादईवरील कळसा भांडुरा कालव्याचे काम पुढे रेटण्यास कर्नाटकला मनाई करण्याची विनंती करणारी गोव्याची याचिका सर्वोच्च न्यायालयाने काल फेटाळून लावली. हे करीत असताना १७ एप्रिल २०१४ रोजी म्हादई लवादाने दिलेला अंतरिम आदेशच अद्याप कार्यवाहीत असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. २०१४ मधील सदर अंतरिम आदेशामध्ये कर्नाटकला म्हादईवरील प्रस्तावित प्रकल्पाचा नव्याने प्रकल्प आराखडा बनवा, केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाकडून पर्यावरणीय परवानगी घ्या, केंद्रीय ... Read More »

अमली पदार्थ आणि मुलांचा सहभाग

देवेश कु. कडकडे (डिचोली) जगात आज दीड कोटी लोक अंमली पदार्थांचे सेवन करतात. भारतातील ३५ लाख लोक या व्यसनाच्या आहारी गेले असून त्यातील २० टक्के अल्पवयीन म्हणजे १८ वर्षाखालील आहे. भारतात दरवर्षी सुमारे अडीच हजार व्यक्ती ज्या या व्यसनात अडकल्या आहेत, त्या आत्महत्या करतात. एखादे चांगले व्यसन माणसाला प्रगतीकडे घेऊन जाते, तर वाईट व्यसन अधोगतीला नेते. प्रथम मजा म्हणून, नंतर ... Read More »

म्हादईप्रश्‍नी लवादाचा अंतरिम आदेश तूर्त कार्यवाहीत

>> सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट, गोव्याची याचिका फेटाळली सर्वोच्च न्यायालयात गोवा सरकारने म्हादईप्रश्‍नी दाखल केलेल्या अर्जावर काल सुनावणी घेण्यात आली. म्हादई पाणीतंटा लवादाने १७ एप्रिल २०१४ रोजी दिलेला अंतरिम आदेश कायम असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. कर्नाटक सरकार म्हादई प्रकल्पाचे काम केंद्र सरकारकडून आवश्यक परवानगी आणि डीपीआरशिवाय करू शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ... Read More »

चौथ्या दिवशी १२ जणांची उमेदवारी

>> जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी आत्तापर्यंत २१ अर्ज राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी चौथ्या दिवशी १२ जणांनी उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकार्‍याकडे काल दाखल केले. त्यात उत्तर गोव्यातून ४ आणि दक्षिण गोव्यातून ८ उमेदवारी अर्जांचा समावेश आहे. आत्तापर्यंत २१ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात उत्तरेतील ९ आणि दक्षिणेतून १२ उमेदवारी अर्जाचा समावेश आहे. काल उत्तर गोव्यातून धारगळमधून पुंडलिक धारगळकर (अपक्ष), हळदोणामधून मनीषा ... Read More »

कॉंग्रेसच्या पहिल्या यादीत २० उमेदवारांचा समावेश

कॉंग्रेस पक्षाच्या राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी २० उमेदवारांच्या नावाची पहिली यादी गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काल जाहीर केली. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठीचे उमेदवार पुढीलप्रमाणे – हरमल – नारायण रेडकर, मोरजी – महेश कोनाडकर, कोलवाळ – सतीश चोडणकर, शिरसई – उमाकांत कुंडईकर, कळंगुट – लॉरेन्स सिल्वेरा, सांताक्रुझ – शिनिय द ओलिव्हेरा, लाटंबार्से – गोविंद मांद्रेकर, पाळी – सूर्यकांत ... Read More »

निर्भयाप्रकरणी दोषींची फाशी लांबणीवर

>> एका आरोपीची दयेची याचिका दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कारप्रकरणी चौघा दोषींना आज दि. ३ रोजी फाशी देण्यात येणार होती. मात्र दौषींपैकी पवन याने राष्ट्रपतींकडे दया याचिका सादर केली आहे. या याचिकेवर निर्णय झालेला नसल्यामुळे या चौघांची आज होणारी फाशी पुन्हा टळली आहे. पुढील आदेश येईपर्यंत दोषींच्या फाशीवर दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टने स्थगिती दिली आहे. पतियाळा न्यायालयाच्या या स्थगितीने दोषींची फाशी ... Read More »

तालिबाने अमेरिकेसोबतचा शांतता करार मोडला

तालिबानने अमेरिकेसोबत केलेला शांतता करार पाळणार नसल्याचे जाहीर केले आहे. अमेरिका आणि तालिबानमध्येे गेल्या शनिवारीच कतारची राजधानी दोहामध्ये शांतता करार झाला होता. त्या करारानुसार तालिबान हिंसक कारवाया थांबवून शांततेसाठी तरतूद करण्यात आली होती. तर अमेरिकेनेही आपले सैन्य परत बोलावण्याची ग्वाही दिली होती. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तान तालिबानसोबतच्या शांतता करारावर समाधान व्यक्त केले होते. त्याचवेळी त्यांनी इशारा देताना, कराराची ... Read More »

ऑस्ट्रेलिया उपांत्य फेरीत

>> लेगस्पिनर जॉर्जिया वॅरहेमचा प्रभावी मारा लेगस्पिनर जॉर्जिया वॅरहेमच्या जादुई लेगस्पिन गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचे कडवे आव्हान मोडून काढत महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाच्या पाच बाद १५५ धावांना उत्तर देताना किवी संघाला ७ बाद १५१ धावांपर्यंतच मजल मारणे शक्य झाले. न्यूझीलंडची कर्णधार सोफी डिव्हाईन हिने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे निमंत्रण दिल्यानंतर ऑस्ट्रेलियाची सुरुवात अपेक्षेप्रमाणे झाली नाही. आक्रमक ... Read More »

टीम इंडियाचा व्हाईटवॉश

यजमान न्यूझीलंडने दुसरा कसोटी सामना ७ गडी राखून जिंकत दोन सामन्यांच्या मालिकेत २-० असे निर्भेळ यश संपादन केले. एकदिवसीय मालिकेत सपाटून मार खावा लागल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला न्यूझीलंड दौर्‍यात सलग दुसर्‍या ‘व्हाईटवॉश’चा सामना करावा लागला. भारताने विजयासाठी दिलेले १३२ धावांचे आव्हान न्यूझीलंडने ३ गडी गमावून पूर्ण करत तिसर्‍याच दिवशी सामना खिशात घातला. आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील भारताचा हा ... Read More »

गृहिणी व नोकरदार महिलांचा आहार-विहार

 डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) स्वतःला न आवडणारे व वेळी-अवेळी खाणे, शिळे अन्न सेवन करणे, अन्नाचे पचन नीट न होणे, तणावयुक्त व धावपळीचे जीवन जगणे… अशा प्रकारच्या अनेक कारणांनी घरातला कणखर ‘कणा’ चाळीशी येता येता मोडकळीस येऊ लागतो. कारण आहे फक्त ‘आहार’ व उपायही आहे फक्त योग्य आहार-सेवन! ९० टक्के महिलांना आपण जी धावपळ करतो किंवा घरकाम करतो तोच व्यायाम ... Read More »