Daily Archives: March 2, 2020

न्यायदेवतेवर भार

म्हादई प्रश्नी सतत तोंडघशी पडूनही गोवा सरकारची भूमिका मात्र ‘पडलो तरी नाक वर’ अशीच राहिलेली दिसते आहे. केंद्र सरकारकडून वारंवार फटके खाऊन देखील आम्हीच कसे योग्य मार्गाने चाललो आहोत हे सांगण्याचा हा अट्टहास हास्यास्पद आहे. तिकडे कर्नाटक सरकार म्हादई निवाडा अधिसूचित झाल्याने आनंदोत्सव साजरा करते आहे, पाणी वळवण्याच्या अर्थसंकल्पीय योजना आखते आहे, पेयजल प्रकल्पासाठी पाणी वळवण्यास पर्यावरण परिणाम मूल्यांकनाची वा ... Read More »

कॉंग्रेसला हेच हवे होते ना?

ल. त्र्यं. जोशी आम्हाला कोणत्याही परिस्थितीत नागरिकता कायदा, एनआरसी आणि एनपीआर नकोच अशी मागणी करणे हा केवळ दुराग्रह आहे.या तिन्ही प्रक्रियांचा मुस्लिमांना त्रास देण्यासाठी उपयोग होणार आहे हे जर तुम्हाला ठाऊक आहे तर तुमची सरकारकडे पहिली मागणी असायला पाहिजे की, त्याने या कायद्यांची सरमिसळ होणार नाही याचे आश्वासन द्यावे. पण तशी मागणी कॉंग्रेस करीत नाही. दिल्लीतील बहुचर्चित शाहीनबाग परिसरात नागरिकता ... Read More »

म्हादई प्रश्‍नावर आज सुनावणी

सर्वोच्च न्यायालयात गोवा सरकारने म्हादई नदीवर कर्नाटकला कुठल्याही प्रकारचे बांधकाम करण्यास प्रतिबंध करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर आज सोमवार दि. २ मार्च २०२० रोजी होणार्‍या सुनावणीकडे सर्व गोमंतकीयांचे लक्ष लागले आहे. गोवा सरकारकडून सर्वोच्च न्यायालयाकडे म्हादई लवादाच्या निवाड्याला स्थगिती, कर्नाटकला म्हादईवर बांधकाम हाती घेण्यास मज्जाव तसेच म्हादई नदीवरील प्रकल्पाच्या कामाची संयुक्त पाहणी करण्याची मागणी केली जाणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने म्हादई ... Read More »

जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी तीन दिवसांत केवळ ९ अर्ज

>> आजपासून अर्ज भरण्यासाठी गर्दी होण्याची शक्यता राज्यातील दोन्ही जिल्हा पंचायतीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सोमवारपासून उमेदवारांची रीघ लागणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या तीन दिवसात केवळ ९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. राज्यात उतर आणि दक्षिण या दोन्ही जिल्हा पंचायतीसाठी येत्या २२ मार्च २०२० रोजी निवडणूक घेतली जाणार आहे. दोन्ही जिल्हा पंचायतीसाठी ५० जागा असून ... Read More »

महाराष्ट्रात भाजप-मनसे युती?

>> आशिष शेलार-राज ठाकरे यांच्यात चर्चा शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर मनसे आणि भाजपातील जवळीक वाढू लागली आहे. त्यातच काल रविवारी भाजपचे आमदार आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात सुमारे एक तास कृष्णकुंजवर चर्चा झाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आमदार शेलार यांनी भेट घेत तासभर चर्चा केली.त्यामुळे भाजप-मनसे यांच्यात युती होणार असल्याची ... Read More »

न्यायालयातील प्रलंबित खटल्यासाठी नोडल अधिकारी नियुक्तीची सूचना

>> कायदा सचिवांना परिपत्रक जारी राज्य सरकारचे अधिकारी सर्वोच्च न्यायालयात, हरीत लवाद किंवा अन्य न्यायालयात असलेल्या खटल्याबाबत वरिष्ठ अधिकारी निष्काळजीपणा दाखवत असल्याचे स्पष्ट झाल्याने सरकारच्या कायदा सचिवांना एक खास परिपत्रक जारी करून सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रत्येक खटल्यासाठी नोडल अधिकारी नियुक्ती सक्तीची सूचना करावी लागली आहे. सर्वोच्च न्यायालयातील खटल्यामध्ये राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्यात अपयश आल्याने न्यायालयाने १० लाखांचा दंड ... Read More »

मोरजी येथे १.६५ कोटींची अमली पदार्थांची झाडे जप्त

>> रशियन नागरिकास अटक पेडणे पोलीस निरीक्षक संदेश चोडणकर यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी ६.५० वाजता मरडीवाडा मोरजी येथे छाप्यात कनाबिस ही अमली पदार्थांची झाडे जप्त केली त्यांची बाजारात १ कोटची ६५ लाख एवढी किंमत असून या प्रकरणी पोलिसांनी रशियन नागरिकत्व असलेले वेस्ली राकमानव्ह (३४) याला अटक केली. मरडीवाडा मोरजी येथे ७१४/ए हे घर भाडेपट्टीवर घेऊन एक रशियन नागरिक राहत होता. ... Read More »

दिल्ली जनजीवन पूर्वपदावर

दिल्लीच्या दंगलग्रस्तभागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. सुरक्षा रक्षकांची गस्त वाढविण्यात आल्यानंतर काही दुकाने उघडण्यात आली तेव्हा नागरिकांनी घराबाहेर पडून जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि औषधांची खरेदी केली. काही ठिकाणी दगडविटांचा खच दिसून येत होता. जाफराबाद, मौजपूर, यमुना विहार, चांद बाग, मुस्तफाबाद आणि भजनपुरा या परिसरांना जातीय दंगलीचा सर्वाधिक तडाखा बसला त्या परिसरातील रस्त्यांवर वाहनांची आणि नागरिकांची गर्दी दिसून येत होती. ... Read More »

सीएएवर माघार नाही ः अमित शहा

>> ममता बॅनर्जींच्या बालेकिल्ल्यात गृहमंत्र्यांचा इशारा ममता बॅनर्जी यांचा बालेकिल्ला असलेल्या पश्‍चिम बंगालमधील कोलकातामध्ये काल केंद्रिय गृहमंत्री अमितशहा यांनी जाहीर सभा घेतली. यात त्यांनी सीएए, काश्मीर, राम मंदिर आणि श्यामाप्रसाद मुखर्जींच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जीवर हल्ला चढवला. तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करत आहेत. पण आम्ही सीएएवर मागे हटणार नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप बहुमतासह राज्यात सत्तेत येईल, ... Read More »

इंग्लंड उपांत्य फेरीत

इंग्लंडने माजी विश्‍वविजेत्या वेस्ट इंडीजचा ४६ धावांनी पराभव करत महिलांच्या टी-ट्वेंटी विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम चारमध्ये स्थान मिळविले. इंग्लंडने विजयासाठी ठेवलेले १४४ धावांचे लक्ष्य विंडीजला पेलविले नाही. त्यांचा डाव १७.१ षटकांत ९७ धावांत संपला. या पराभवासह विंडीजला स्पर्धेेबाहेरचा रस्ता धरावा लागला आहे. टॅमी ब्युमॉंट भोपळाही न फोडता बाद झाल्यानंतर डॅनी वायट व नॅट सिवर यांनी दुसर्‍या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी केली. ही ... Read More »