Daily Archives: February 22, 2020

सत्यमेव जयते!

 डॉ. सोमनाथ कोमरपंत   सत्य हे सर्वश्रेष्ठ नैतिक मूल्य आहे. ते स्वयंभू असते. सत्याचा अवलंब करून जीवनाचे आचरण करणार्‍याला भीतीची भावना स्पर्श करू शकत नाही. निर्भयतेच्या बळावर आपल्या ध्येयमार्गावरून तो वाटचाल करू शकतो. त्याचा हा मार्ग काट्याकुट्यांतून जाणारा व संघर्षाचा असला तरी अंतिम विजय त्याचाच होतो. ‘सत्यमेव जयते!’ हा साडेसात अक्षरांचा केवळ शब्द नाही, तो मंत्र झालेला आहे. त्या शब्दाला ... Read More »