Daily Archives: February 20, 2020

आघाडीत बिघाडी

महाराष्ट्रातील महाविकास आघाडीमध्ये सारे काही आलबेल नाही हे दिवसेंदिवस प्रकर्षाने समोर येऊ लागले आहे. शिवसेना – राष्ट्रवादी कॉंग्रेस – कॉंग्रेस मोठ्या नाट्यमय घडामोडींनंतर सत्तेसाठी एकत्र आले खरे, परंतु या प्रत्येक पक्षाची राजकीय विचारधारा एकमेकांपासून भिन्न असल्याने अनेक विषयांवर त्यांच्यात पराकोटीचे मतभेद आहेत आणि सत्तेच्या खुर्चीआड ते कितीही लपविण्याचा प्रयत्न जरी केला, तरीही हे मतभेद अधूनमधून उघडे पडतच राहिले आहेत. त्यात ... Read More »

पंजाबमधील दहशतवादाविरुद्ध लढ्याची दुसरी बाजू

इंद्रजितसिंग जयजी पंजाबमधील दहशतवादाविरुद्धच्या लढ्याची एक वेगळीच बाजू समोर आणणारे ‘द लेगसी ऑफ मिलिटन्सी इन पंजाब ः अ लॉंग रोड टू नॉर्मल्सी’ हे पुस्तक इंद्रजित सिंग जयजी व डॉना सुरी यांनी लिहिले आहे. ‘सेज’ या आंतरराष्ट्रीय प्रकाशनसंस्थेतर्फे प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकातील एक वादग्रस्त प्रकरण – लोकांचा कायदेशीर यंत्रणेकडे पाहण्याचा दृष्टीकोन दोन प्रकारे बदलला. न्यायालयांद्वारे कायद्याचे संरक्षण प्राप्त करण्यातील जनतेचा ... Read More »

राज्य निवडणूक आयोग अकार्यक्षम

>> गोवा फॉरवर्ड व आपचा पत्रपरिषदेत आरोप गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्ष गोवा यांनी बुधवारी घेतलेल्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदांतून राज्य निवडणूक आयुक्तांवर अकार्यक्षमतेचा आरोप केला आहे. राज्य निवडणूक आयोग आणि आयुक्त केवळ नाममात्र बनले आहेत. भाजप सरकारच्या सूचनांनुसार राज्य निवडणूक आयोगाचा कारभार चालविला जात आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी पत्रकार परिषदेत केला. राज्य निवडणूक आयोगाने ... Read More »

राखीवतेची फाईल आयोगाकडे ः गुदिन्हो

जिल्हा पंचायत निवडणुकीतील प्रभाग राखिवतेची फाईल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आली आहे, अशी माहिती पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांनी काल दिली. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रभाग राखिवतेची फाईल गायब असल्याचा आरोप गोवा फॉरवर्डने पत्रकार परिषदेत केला होता. त्यावर बोलताना पंचायत मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले की, आपल्या कार्यालयात जिल्हा पंचायत निवडणुकीच्या प्रभाग राखिवतेची फाईल प्रलंबित नाही. प्रभाग राखिवतेची फाईल राज्य निवडणूक आयोगाकडे ... Read More »

राखीवतेबाबत गुदिन्होंनी स्पष्टीकरण द्यावे ः कॉंग्रेस

राज्य निवडणूक आयोग राज्यातील आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रभाग राखीवता कुठल्या कायद्यानुसार जाहीर करणार आहे, याबाबत पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी स्पष्टीकरण करावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी काल केली. पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांच्या प्रभाग राखिवता व निवडणूक तारीख निश्‍चितीच्या वक्तव्यामुळे भाजपची जिल्हा पंचायत निवडणुकीसाठीचे मॅच फिक्सिंग उघड झाले आहे, असा आरोप गोवा प्रदेश कॉँग्रेसचे अध्यक्ष गिरीश ... Read More »

अपना घरमधून पळालेल्या मुलांना ९ तासांत ताब्यात

ओल्ड गोवा पोलिसांनी मेरशी येथील अपना घरातून पलायन केलेल्या सहा मुलांना जलदगतीने कृती करून साधारण ९ तासांत त्यांना पुन्हा ताब्यात घेतले आहेत. अपना घरासाठी बांधण्यात आलेल्या नवीन सुसज्ज इमारतीतून मुलांनी पलायन करण्याची ही पहिली घटना आहे. मुलांनी साधारण २० फूट उंचीच्या भिंतीवर चढून पलायन केले. सहा मुलांनी पलायन करण्यासाठी खिडकीचा ग्रील्स काढला आणि पहिला मजल्यावरून बेडशीटचा वापर करून तळमजल्यावर उतरले. ... Read More »

पणजी कार्निव्हल मिरवणूक जुन्या मार्गाने नेण्यास पोलिसांची हरकत

>> आज जिल्हाधिकार्‍यांसोबत बैठक शनिवार दि. २२ पासून सुरू होणार्‍या पणजी कार्निव्हलची चित्ररथ मिरवणूक जुन्या मार्गावरून काढण्यास पोलिसांनी हरकत घेतलेली आहे. त्यामुळे कार्निव्हल मिरवणूक जुन्या मार्गावरूनच काढण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी पणजी महापालिकेने उत्तर गोवा जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी मेनका यांनी आज गुरूवारी बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला आमदार बाबुश मोन्सेर्रात हजर राहणार आहेत. अशी माहिती ... Read More »

एलईडीद्वारे मासेमारीवर १५ दिवसांत कारवाईसाठी नियम ः फिलिप नेरी

सरकारकडून एलईडी आणि बुल ट्रॅव्हलिंग पद्धतीने करण्यात येणार्‍या मासेमारीवर कारवाईसाठी येत्या पंधरा दिवसात नियम निश्‍चित करून कारवाई केली जाणार आहेत, अशी माहिती मच्छीमार मंत्री फिलीप नेरी रॉड्रीगीस यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. राज्यात एलईडी आणि बुल ट्रॅव्हलिंग पद्धतीने मासेमारी केली जात असल्याची स्थानिक मच्छीमारांकडून तक्रार केली जात आहे. राज्य सरकारने एलईडी पद्धतीच्या मच्छीमारीवर बंदीचा आदेश जारी केला आहे. परंतु, गेली ... Read More »

टीम इंडियाची ‘कसोटी’ उद्यापासून

>> यजमान न्यूझीलंडविरुद्ध लागणार कस >> इशांतला खेळविण्याचे कोहलीचे संकेत क्रिकेटच्या सर्वांत लोकप्रिय टी-ट्वेंटी प्रकारात यजमान न्यूझीलंडचा टीम इंडियाने ५-० असा व्हाईटवॉश केला होता. तर यजमानांनी याचा वचपा काढताना एकदिवसीय मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले होते. त्यामुळे कसोटी मालिका या दोन्ही मालिकांप्रमाणेच एकतर्फी होते की तुल्यबळ झुंज पहायला मिळते याचे संकेत मालिका सुरु होताच मिळणे अपेक्षित आहे. भारतीय ... Read More »

नॉर्थईस्टविरुद्ध नामुष्की टाळण्याचे हैदराबाद एफसीसमोर आव्हान

इंडियन सुपर लीगमध्ये (आयएसएल) गुरुवारी येथील इंदिरा गांधी ऍथलेटिक स्टेडियमवर नॉर्थईस्ट युनायटेड विरुद्ध हैदराबाद एफसी अशी लढत होत आहे. तळातील या दोन संघांमध्ये हैदराबादला नामुष्की टाळण्यासाठी विजयाची गरज आहे. दोन्ही संघांसाठी मोसम निराशाजनक ठरला. त्यांना थोडीफार प्रतिष्ठा कमावण्यासाठी खेळावे लागेल. नॉर्थईस्टचा शेवटून दुसरा म्हणजे नववा क्रमांक आहे. त्यांनी १६ सामन्यांत १३ गुण मिळविले आहेत. जिंकल्यास ते जमशेदपूर एफसी आणि केरला ... Read More »