Daily Archives: December 11, 2019

मोहोळावर दगड

नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावरून देशामध्ये, विशेषतः ईशान्य भारतामध्ये वातावरण कमालीचे तापले आहे. अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांगलादेश या तीन इस्लामी देशांतून आलेल्या मुस्लिमेतर शरणार्थींना भारताच्या नागरिकत्वाचा अधिकार बहाल करणार्‍या या विधेयकाच्या विरोधात कॉंग्रेस, डावे पक्ष आणि एमआयएमसारखे पक्ष उभे ठाकलेले आहेत. दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा भाग नसलेल्या बीजू जनता दल, अभाअद्रमुक, तेलगू देसम व वायएसआर कॉंग्रेस आदी पक्षांनी मोदी सरकारला साथ दिल्याने ... Read More »

अग्नी शमला, पण प्रश्‍न कायम

ऍड. प्रदीप उमप दिल्लीतील अनाज मंडीपरिसरात घडलेले अग्नितांडव हे आपल्या देशातील प्रशासनाच्या गलथानपणाचा आणि हलगर्जीपणाचे उत्तम उदाहरण म्हणावे लागेल. या भीषण दुर्घटनेने अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत आणि त्याचा विचार संपूर्ण देशाने करण्याची गरज आहे. कारण जे दिल्लीत घडले तेच आपल्या अवतीभवती गल्लीत घडायला ङ्गार काळ लागणार नाही, कारण सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली हा आपल्याकडील अनेकांचा स्थायीभावच झाला आहे. भारतात काही ... Read More »

कर्नाटकला दिलेले पत्र २५पर्यंत मागे घ्या

>> म्हादई बचाव आंदोलनचा जाहीर सभेत इशारा केंद्रीय पर्यावरण व वन मंत्रालयाने कर्नाटकला कळसा भांडुरा प्रकल्पासाठी दिलेले पर्यावरण दाखल्याचे पत्र येत्या २५ डिसेंबर २०१९ पर्यंत मागे घ्यावे. अन्यथा, पुढील टप्प्यात म्हादई बचाव आंदोलन आणखी तीव्र केले जाणार आहे. प्रसंगी कायदा हातात घेण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा म्हादई बचाव आंदोलन गोवाचे समन्वयक सुभाष वेलिंगकर यांनी आझाद मैदानावर आयोजित जाहीर सभेत ... Read More »

आर्थिक मंदी, म्हादईवरून कॉंग्रेसने काढला राजभवनवर धडक मोर्चा

देशातील आर्थिक मंदी व म्हादई प्रश्‍नावरून काल कॉंग्रेस पक्षाने दोनापावल येथील राजभवनवर भारत बचाव, म्हादई बचाव धडक मोर्चा काढला. मात्र विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत व प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्या नेतृत्वाखालील सुमारे दोनशे कॉंग्रेस कार्यकर्ते व नेते यांचा हा मोर्चा पोलिसांनी राजभवनपासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावरच अडवला. यावेळी पोलीस व मोर्चेकरी यांच्यात बरीच झटापट झाली. शेवटी उपिभागीय न्यायदंडाधिकारी ... Read More »

जि. पं. निवडणुकीत कॉंग्रेस ताकदीनिशी उतरणार ः गिरिश

जिल्हा पंचायत निवडणुकीत कॉंग्रेस पक्ष पूर्ण क्षमतेने उतरणार असून या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचा विजय निश्‍चित असल्याचे काल प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरिश चोडणकर यानी सांगितले. राज्यातील सत्ताधारी भाजप सरकारने जिल्हा पंचायत निवडणुका पक्षीय पातळीवर लढवता याव्यात यासाठी कायद्यात दुरुस्ती घडवूनआणली होती त्यावेळी आम्ही या दुरुस्तीला विरोध केला होता. कारण स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणूका या पक्षीय पातळीवर होत नसतात. त्यामुळे आम्ही विरोध ... Read More »

‘कॅब’ विधेयक आज राज्यसभेत

लोकसभेत सोमवारी उशिरा रात्री संमत झालेले नागरिकत्व दुरुस्ती विधेयक (सिटिझन्स अमेंडमेंट बिल तथा कॅब) आज बुधवारी राज्यसभेत मांडले जाणार आहे. पाकिस्तान, अफगाणिसातन व बांगला देशातून निर्वासित म्हणून भारतात आलेल्या हिंदू, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध व झोराष्ट्रीय धर्मियांना कायदेशीर भारतीय नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद असलेले हे विधेयक लोकसभेत सोमवारी ३११ विरुद्ध ८० अशा मताधिक्क्याने संमत झाले आहे. हे विधेयक राज्यसभेत संमत होण्यासाठी ... Read More »

१०० कोटींचे रोखे सरकारकडून विक्रीस

राज्य सरकारचे सरकारी रोख्यांची विक्री करून कर्ज घेण्याचे सत्र सुरूच ठेवले असून सरकारने १० डिसेंबर २०१९ रोजी १०० कोटीचे रोखे विक्रीस काढले आहेत. राज्य सरकारने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या दोन महिन्यात ४०० कोटीचे रोखे विक्रीस काढले आहेत. आता, डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला १०० कोटीचे कर्ज घेतले जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली मागील नऊ महिन्याच्या कारकिर्दीत राज्य सरकारने रोखे ... Read More »

अमित शहांवर अमेरिका सरकारने निर्बंध घालावेत

>> अमेरिकेच्या धार्मिक स्वतंत्रता आयोगाची मागणी अमेरिकेच्या धार्मिक स्वतंत्रता आयोगाने भारतीय संसदेत आणलेले नागरिकत्व सुधारणा विधेयक ‘कॅब’ हे चुकीच्या दिशेने घेतलेले धोकादायक वळण असल्याचे म्हटले असून हे विधेयक भारतीय संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये संमत झाल्यास भारताचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निर्बंध घालण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. ‘कॅब’ भारताच्या लोकसभेत संमत करण्यात आल्यामुळे अमेरिकेच्या वरील आयोगाने वेदना होत असल्याचे म्हटले आहे. ... Read More »

भारत-वेस्ट इंडीज निर्णायक टी-२० आज

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील निर्णायक टी-२० लढत आज मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगणार आहे. दोन्ही संघ मालिका विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहेत. दोन्ही संघांकडे तीन सामन्यांची मालिका जिंकण्याची संधी आहे. पहिल्या दोन लढतींपैकी प्रत्येकी एक जिंकत दोन्ही संघ मालिकेत १-१ अशा बरोबरीत आहेत. कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद विस्फोटक खेळीमुळे भारताने हैदराबादेतील पहिली लढत जिंकली होती. तर तिरुवनंतपुरममध्ये झालेल्या दुसर्‍या लढतीत ... Read More »

गोवा दुसर्‍या दिवशी मजबूत स्थितीत

>> अमित वर्मा, स्नेहल कवठणकरची शतके कर्णधार अमित वर्मा आणि स्नेहल कवठणकर यांच्या दमदार अर्धशतकांमुळे गोव्याने पर्वरी क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरू असलेल्या सिक्किमविरुद्धच्या प्लेट गट रणजी चषक सामन्यांत दुसर्‍या दिवशी आपली स्थिती मजबूत केली आहे. काल दुसर्‍या दिवशी ३ बाद १२४ धावांवरून पुढे खेळताना गोव्याने आपला पहिला डाव ६ बाद ४३६ धावांवर घोषित केला. त्यामुळे गोव्याने आपल्या पहिल्या डावात ३०० ... Read More »