Monthly Archives: August 2019

‘कॅफे कॉफी डे’च्या सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला नेत्रावती नदीत

कॅफे कॉफी डे कंपनीचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मंगळुरू येथील नेत्रावती नदीत बुडून मृत्यू झाला. सोमवारी संध्याकाळी उशिरा सिद्धार्थ बेपत्ता झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी शासकीय पातळीवरून मोठी मोहीम राबविण्यात आली होती. मात्र काल सकाळी ६.३० वा. त्यांचा मृतदेह नेत्रावती नदीत तरंगताना तेथील मच्छीमारांना आढळून आला अशी माहिती मंगळुरूचे पोलीस आयुक्त शशिकांत सेंथिल यांनी पत्रकारांना दिली. सिद्धार्थ यांच्यावर काल संध्याकाळी चिकमंगळूर ... Read More »

ऍपआधारीत टॅक्सी सेवेला सरकारचे प्राधान्य ः मुख्यमंत्री

>> चर्चेवेळी कामत, रेजिनाल्डचा बहिष्कार ऍप आधारित टॅक्सी ही काळाची गरज आहे. टुरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनी तीन महिने गोवा माईल्सचा अनुभव घ्यावा. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांच्या हिताचे रक्षण केले जाणार असून त्याना आवश्यक व्यवसाय मिळवून देण्याची तयारी आहे. परंतु, ज्यांना गोवा माईल्स नको त्यांनी स्वतःच्या टॅक्सी ऍप तयार करावा. त्यांना सरकारकडून सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल. राज्यात ऍप आधारित टॅक्सी सेवेला प्राधान्य ... Read More »

ऍशेस मालिका आजपासून

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात आजपासून ऍशेस कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. १ ऑगस्ट ते ५ ऑगस्टदरम्यान पहिला सामना खेळला जाणार आहे. या सामन्याद्वारे आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेलादेखील प्रारंभ होणार आहे. यजमान इंग्लंडने कसोटीच्या पूर्वसंध्येलाच आपला अंतिम ११ जणांचा संघ जाहीर केला असून वर्ल्डकप गाजवणारा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला या संघात स्थान देण्यात आलेले नाही. संघाचा योग्य समतोल राखण्यासाठी ख्रिस वोक्सला ... Read More »

सिंधू, सायना ‘जैसे थे’

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू व सायना नेहवाल यांचे काल बुधवारी जाहीर झालेल्या ताज्या बीडब्ल्यूएफ क्रमवारीत महिला एकेरीमध्ये अनुक्रमे पाचवे व आठवे स्थान कायम आहे. मुग्धा आग्रे व रितुपर्ण दास यांनी अनुक्रमे सहा व एका स्थानाची सुधारणा करत ६२वे व ६५वे स्थान प्राप्त केले आहे. पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांत (१०) व समीर वर्मा (१३) यांच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. ... Read More »

रंकीरेड्डी-पोनप्पाचा सनसनाटी विजय

>> सायना नेहवालचे विजयी पुनरागमन भारताच्या सात्विकसाईराज रंकीरेड्डी व अश्‍विनी पोनप्पा यांनी काल बुधवारी थायलंड ओपन बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर ‘सुपर ५००’ स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात धक्कादायक निकालाची नोंद करताना मलेशियाच्या पाचव्या मानांकित चान पेंग सून व गोह लियू यिंग यांचा २१-१८, १८-२१, २१-१७ असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. पाचव्या मानांकित किदांबी श्रीकांत याने चीनच्या रेन पेंग बो याचा कडवा ... Read More »