Monthly Archives: August 2019

मामाचं पत्रं आणि लांडग्याची स्टोरी..!

 प्रा. जयप्रभू कांबळे हातोहात माणसाला फसवणारी, माणसाला उघडंं करणारी, सहज माणसाला लुटणारी ही शिकलेली अवलाद या काळाची देणच आहे. त्याला आपण रोखू शकतो. पण ज्यांना माहीत नाही त्या माणसांनी काय करायचं. गोड बोलून काळीज काढून घेणारी ही बांडगुळं अशी अवतीभोवती वाढतच चाललेली. लहानपणी पोस्टमनभोवती मुलांची गर्दी व्हायची. मुलांचा घोळका पोस्टमनच्या मागून फिरायचा. या घोळक्यातला त्याचा आवाज त्याच्या कानावर आला. ‘‘मामाचं ... Read More »

जपा नात्यांचे बंध

 अनुराधा गानू (आल्त सांताक्रूज) ही सगळी भावनिक, रक्ताची- बिनरक्ताची, अबोल- बोलकी, कडू- गोड नाती जपण्यानंच माणसाच्या जगण्याला खरा अर्थ येतो, खरी रंगत येते. म्हणूनच वाटतं, की सगळी नाती आहेत तशीच जपावी. घट्ट धरुन सांभाळावी. नाती-गोती हा शब्द नेहमीच जोडीनं वापरला जातो. पण यातलं नातं या शब्दाचा आणि गोतं या शब्दाचा अर्थ आपल्याला कुठे माहीत्येय. नातं हा शब्द मूळ ‘नात्र’ या ... Read More »

सागरी हल्ल्याचा धोका

जैश ए महंमदने आपल्या काही दहशतवाद्यांना पाण्याखाली प्रशिक्षण द्यायला सुरूवात केली असून भारतीय नौदल अशा प्रकारच्या कोणत्याही हल्ल्याला तोंड देण्यास समर्थ आहे असे प्रतिपादन नौदलप्रमुख ऍडमिरल करमवीर सिंग यांनी नुकतेच एका व्याख्यान प्रसंगी केले. श्री. सिंग यांच्या व्याख्यानातील वरील उल्लेखातून भारतापुढे असलेल्या एका नव्या धोक्याचे जणू सूतोवाच झालेले आहे. २००८ साली मुंबईवर झालेल्या हल्ल्यातील सर्व दहशतवादी सागरी मार्गानेच आलेले होते. ... Read More »

तुम्हां तो श्रीगणेश सुखकर हो!

शंभू भाऊ बांदेकर श्रीगणेशाला सूर्यमंडळाची ज्ञान प्रकाश देवता असे संबोधले गेले आहे आणि श्रीगणेशाचे वाहन ‘मूषक’ हे काळोखाचे प्रतीक ठरले आहे. मूषकारोहणाचा अर्थ असा की, अंधःकारावर ताबा ठेवून ज्ञानप्रकाशाचा प्रसार करणारी देवता म्हणजे श्रीगणेश! मराठी हिन्याच्या प्रत्येक पक्षातील चतुर्थीस विशिष्ट नावे आहेत. शुक्ल पक्षातील चतुर्थीस विनायकी व कृष्ण पक्षातील चतुर्थीस संकष्टी म्हणतात. पण संकष्टी जर मंंगळवारी आली तर तिला अंगारकी ... Read More »

गुजरातमधील बंदरांवर पाक दहशतवादी हल्ल्यांचा इशारा

समुद्रमार्गे भारतीय हद्दीत घुसून महत्वाच्या ठिकाणांवर जैश ए महंमदचे पाकस्थित कमांडो दहशतवादी हल्ले करण्याची शक्यता व्यक्त करणारी माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्याने कांडला व मुंद्रा या गुजरातमधील बंदरांवरील सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे. भारतीय नौदलानेही काही दिवसांपूर्वी सागरीमार्गे दहशतवादी हल्ल्याच्या शक्यतेचा इशारा दिला होता. अदानी समुहातर्फे चालविले जाणारे मुंद्रा बंदर देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक असून गेल्या वर्षी या बंदराने ... Read More »

मोन्सेरातसह कॅसिनो स्थलांतरासाठी आग्वादला पाहणी करणार ः लोबो

मांडवी नदीतील तरंगते कॅसिनो जहाजे आग्वादनजीक स्थलांतरित करण्याबाबत पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यासमवेत पाहणी करणार आहे, अशी माहिती बंदर कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली. पणजीचे आमदार मोन्सेरात यांच्याकडून मांडवी नदीतील कॅसिनो जहाजे स्थलांतरित करण्याची मागणी केली जात आहे. आमदार मोन्सेरात यांनी निवडणुकीच्या काळात १०० दिवसांत कॅसिनो जहाजे स्थलांतरित करण्याचे आश्‍वासन दिले आहे. आमदार मोन्सेरात, बंदर कप्तान ... Read More »

चतुर्थी काळात पाणीपुरवठा चोख ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर यांच्या उपस्थितीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांची बैठक घेऊन गणेश चतुर्थीच्या काळात राज्यातील कुठल्याही भागात पाण्याची कमतरता भासू नय्े, तसेच रस्त्यावरील खड्‌ड्याच्या तातडीने दुरुस्तीसाठी आवश्यक सूचना काल केली. राज्यातील काही भागातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तसेच, रस्त्यावरील खड्‌ड्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत ... Read More »

वनीकरणासाठी केंद्राचा गोव्याला २३८ कोटी रुपयांचा निधी

केंद्र सरकारने गोवा सरकारला वनीकरणासाठी २३८.१६ कोटी रुपयांचा निधी काल मंजूर केला आहे. वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र वाढवण्यासंदर्भात राष्ट्रीय स्तरावर निश्चित केलेली योगदान (एनडीसी) उद्दिष्टे साध्य करण्यासाठी, वनीकरणाकरिता हा निधी वापरण्याचे आवाहन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्याच्या वनमंत्र्यांच्या बैठकीत नवी दिल्ली येथे बोलताना केले. केंद्र सरकारने देशाची हरित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि वनीकरणाला चालना ... Read More »

प्र. कुलगुरुपदी मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीस कॉंग्रेसचा विरोध ः हस्तक्षेप अयोग्य

गोवा विद्यापीठाच्या प्र-कुलगुरुपदी मुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीला कॉंग्रेस पक्षाने विरोध दर्शविला आहे. शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप योग्य नाही. गोवा विद्यापीठाचे कुलगुरू वरुण सहानी यांनी प्र-कुलगुरुपदी मुख्यमंत्र्यांची नियुक्तीचा सादर केलेला प्रस्ताव म्हणजे शिक्षण क्षेत्रात राजकारणाला प्रोत्साहन देण्याचा प्रकार आहे, अशी टिका गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. गोवा विद्यापीठावर राजकीय व्यक्तीच्या नियुक्तीमुळे विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर परिणाम होण्याची जास्त ... Read More »

जीवघेण्या फर्मागुढी-ढवळी रस्त्याच्या कामाच्या चौकशीची नागरिकांची मागणी

फर्मागुढी ते ढवळीपर्यंतच्या चौपदरी रस्त्याचे अयोग्य नियोजन आणि निकृष्ट कामामुळेच या महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. सरकारने या रस्त्याच्या कामाची चौकशी करून दोषी कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी काशीमठ येथे एकत्र झालेल्या जागृत नागरिकांनी केली. फर्मागुढी – ढवळी चौपदरी महामार्गावर बुधवारी काशीमठ-बांदोडा येथे क्रेन उलटून एकजण ठार झाला. गुरुवारी या जागृत नागरिकांनी बळी पडलेल्या ... Read More »