ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 13, 2019

आहार आणि आपली त्वचा

डॉ. अनुपमा कुडचडकर त्वचारोग तज्ज्ञ (हेल्थवे हॉस्पि. जुने गोवे) ज्यांच्या शरीरात जास्त चरबी असते त्यांची गळ्याभोवतालची, काखेतली व जांघेमधील त्वचा काळी व जाडसर बनते. चामखीळ येतात. चेहर्‍यावरची त्वचा जाड होते. फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. आपण दररोज जे काय खातो त्यावर आपलं आरोग्य अवलंबून असतं. आपलं आरोग्य म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचं आरोग्य. त्यातच त्वचेचं आरोग्यही आलं. तर आपल्या त्वचेचे ... Read More »

स्तन्यउत्पत्तीसाठी पाककृती

 डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा) मेथ्या बाळंतपणानंतर गर्भाशयाची शुद्धी करून त्याला प्राकृत स्थितीत आणण्यासाठी विशेष उपयुक्त असतात. याशिवाय स्तन्यशुद्धीसाठी तसेच बाळंतिणीचे वजन कमी करण्यासाठीही मदत करतात. कुळथामध्ये गर्भाशय आकुंचन करण्याचा विशेष गुणधर्म असल्यामुळे आयुर्वेद शास्त्रात हे सूप बाळंतपणानंतर स्त्रीसाठी उत्तम आहे असे सांगितले आहे. पहिल्या सव्वा महिन्यात या पद्धतीने बनवलेले कुळीथ सूप अवश्य घ्यावे. बाळंतपणानंतर व्यवस्थित स्तन्यउत्पत्ती व्हावी म्हणून आयुर्वेद ... Read More »

आरोग्य मंथन बुद्धी आणि दृष्टी

 प्रा. रमेश सप्रे डोळ्यांवर घडणार्‍या संस्कारातून नि बुद्धीनं केलेल्या चिंतनातूनच दृष्टी निर्माण होते. जनावरांना, पक्षांना जी सृष्टी किंवा निसर्गसौंदर्य दिसतं तेच मानवाला दिसतं. पण इतर प्राण्यांना फक्त ‘दिसतं’ मानव मात्र त्याच्या चिंतनातून त्याचा रसास्वाद घेऊ शकतो.   एक फार सोपं पण अर्थपूर्ण वाक्य आहे. डोळ्यांचे डॉक्टर आपली ‘नजर (साइट)’ सुधारतात पण संतसद्गुरू आपला ‘नजरिया (व्हिजन)’ सुधारतात. दृष्टी शब्द जरी वापरला ... Read More »

त्वचारोग आणि आयुर्वेद भाग – ७

 डॉ. स्वाती हे. अणवेकर (म्हापसा) सोरियासिस ह्या व्याधीला जेव्हा जीर्ण स्वरूप प्राप्त होते तेव्हा त्याचे रुपांतर सोरियाटिक आर्थ्रायटीसमध्ये होते. ह्यात व्याधी रुग्णाच्या हाडे व सांधे ह्यामध्ये प्रसार पावतो व त्यांनादेखील कमकुवत बनवतो. व्याधी उत्पन्न होण्याची पुढची अवस्था म्हणजे ‘स्थानसंश्रय’. ह्या अवस्थेमध्ये शरीरात पूर्वी सांगितल्याप्रमाणे दोष हे वेगवेगळ्या कमकुवत भागांमध्ये जाऊन वेगवेगळे व्याधी उत्पन्न करतात. ही अवस्था शरीरामध्ये येईपर्यंत व्याधी हा ... Read More »