ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 12, 2019

भारताचे विंडीजसमोर २८० धावांचे आव्हान

>> श्रेयस अय्यरची अर्धशतकी खेळी >> विराट कोहलीने ठोकले ४२वे एकदिवसीय शतक विराट कोहलीने लगावलेले ४२वे एकदिवसीय शतक तसेच श्रेयस अय्यरच्या समयोचित अर्धशतकाच्या बळावर भारताने दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्यासाठी विंडीजसमोर २८० धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनाची अपयशाची मालिका या सामन्यातही सुरूच राहिली. केवळ दोन धावा करून ... Read More »

पिलारच्या फा. आग्नेल हायस्कूलला विजेेतेपद

‘ओएलएचईएसए’ १५ वर्षांखालील मुलांसाठीच्या अखिल गोवा आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पिलारच्या फा. आग्नेल हायस्कूलने पटकावले. अंतिम फेरीत त्यांनी मरिना इंग्लिश हायस्कूलचा २-० असा पराभव केला. अवर लेडी ऑफ हेल्थ हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघटनेने कुंकळ्ळी ग्रामपंचायत मैदानावर या स्पर्धेचे आयोजन केले होते. विजयी संघाकडून डेल्मन रिबेलो व टोपान मिन्झ यांनी गोल नोंदविले. उपांत्य फेरीत फा. आग्नेलने माऊंट मेरी हायस्कूल चिंचणीचा ४-० ... Read More »

कलम ३७० निष्प्रभ!

 दत्ता भि. नाईक   पाकिस्तान सध्या अंतर्गत समस्यांनी ग्रासलेला आहे. बलुचिस्तान व पख्तुनीस्तानचा स्वातंत्र्यलढा वेगाने वाढत आहे. बलुच नेत्यांनी पाकिस्तानचे प्रधानमंत्री इम्रान खान यांना वॉशिंग्टन येथे काळे झेंडेही दाखवले. आगामी काळात शिंझियांग-ग्वादर मार्ग बंद पडायचा असेल तर पाकव्याप्त जम्मू-काश्मीर भारतात आले पाहिजे. आपण मानचित्रात जसे दाखवतो ते संपूर्ण जम्मू-काश्मीर भारतात आल्याशिवाय स्वातंत्र्य पूर्ण होणार नाही. नरेंद्र मोदी सरकारच्या दुसर्‍या इनिंग्सची ... Read More »

केवलं इतिहासमूर्ती

जनार्दन वेर्लेकर ‘विद्वान सर्वत्र पूज्यते’ हे जरी खरे तरी त्यांच्या मायभूमीने आपल्या या सुपुत्राची मरणोत्तर का होईना दखल घ्यायला हवी असं तीव्रतेने वाटू लागलं. माझ्या घोर अज्ञानाचं प्रायश्‍चित्त घ्यायला हवं म्हणून सरांना वाहिलेली ही शब्दसुमनांजली…   १९व्या शतकातला महाराष्ट्रातील प्रबोधनाचा कालखंड हा ज्यांचा ध्यासविषय ते प्रा. जे. व्ही. नाईक हे गोव्याचे सुपुत्र हे त्यांच्यावर प्रसिद्ध झालेल्या मृत्युलेखांमुळे मला पहिल्यांदाच कळले ... Read More »

‘धिंग एक्स्प्रेस’चा धडाका…

सुधाकर नाईक   आसामची किशोरवयीन ‘धावराणी’ हिमा दासने गत महिन्यात युरोपमधील ट्रॅक प्रतियोगितांत केवळ तीन आठवड्यांत पाच सुवर्णपदके जिंकण्याचा पराक्रम केला. जुलै २०१८ मध्ये टेम्पेरे- फिनलँड येथे झालेल्या वर्ल्ड अंडर-२० चॅम्पियनशीपमध्ये ४०० मीटर्स प्रतियोगितेत सुवर्णपदक पटकावीत हिमाने इंटरनॅशनल ट्रॅक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणारी पहिली भारतीय धावपटू बनण्याचा मान मिळविला होता.   आसामची किशोरवयीन ‘धावराणी’ हिमा दासने गत महिन्यात युरोपमधील ट्रॅक प्रतियोगितांत ... Read More »

काश्मिरी तरुणाईच्या व्यथा वेदनांचे दर्शन

एडिटर्स चॉईस  परेश प्रभू ३७० कलम हटवले गेल्याने काश्मीर आज एका नव्या वळणावर आहे. बदल हा कधीच सोपा नसतो व तो सहजासहजी स्वीकारला जात नाही. त्यामुळे काश्मीर सध्या निर्बंधांखाली आहे. एकीकडे दहशतवाद व दुसरीकडे सुरक्षा यंत्रणा यांच्या दडपणाखाली वाढलेल्या काश्मिरी तरुणाईच्या मानसिकतेतून काश्मीर प्रश्नाचा वेध घेणारे हे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे.. सध्या देशभरात एकच विषय केंद्रस्थानी आला आहे, तो म्हणजे काश्मीर. ... Read More »