ब्रेकिंग न्यूज़

Daily Archives: August 9, 2019

झिंबाब्वेच्या मदतीला बांगलादेश

>> तिरंगी मालिकेचे केले आयोजन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) झिंबाब्वेला निलंबित केलेले असताना बांगलादेश क्रिकेट मंडळ त्यांच्या मदतीला धावला आहे. झिंबाब्वेचा समावेश असलेली तिरंगी एकदिवसीय मालिकेचे यजमानपद भूषविण्याची झिंबाब्वेने केलेली विनंती त्यांनी मान्य केली आहे. बांगलादेश व अफगाणिस्तान यांच्यात ५ ते ९ सप्टेंबर या कालावधीत होणार्‍या एकमेव कसोटी सामन्यानंतर यजमान बांगलादेश, अफगाणिस्तान व झिंबाब्वे यांच्यातील तिरंगी वनडे मालिका खेळविली जाणार ... Read More »