Daily Archives: August 8, 2019

अखंड काश्मीरचे स्वप्न

जम्मू काश्मीरच्या विभाजनावर अखेर राज्यसभेप्रमाणेच लोकसभेनेही बहुमताची मोहोर उठवली. लोकसभेमध्ये बोलताना ‘जम्मू काश्मीर असे आम्ही म्हणतो, तेव्हा त्यात पाकव्याप्त काश्मीरही अंतर्भूत असते’ असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे काश्मीरच्या त्या फार मोठ्या भूभागावरील पाकिस्तानचा कब्जा हटवून भारताचा नकाशा यथार्थ बनविण्याचाही मोदी सरकारचा इरादा असू शकतो या भीतीने पाकिस्तान सध्या गारठलेला आहे. भारताचा जो नकाशा आपण मानतो, त्याचा ... Read More »

परराष्ट्र धोरणाला मानवी चेहरा देणार्‍या सुषमाजी

शैलेंद्र देवळणकर सर्वसाधारणपणे परराष्ट्रव्यवहारमंत्री हा फाडङ्गाड इंग्रजी बोलणारा, लोकांपासून थोडा दूर राहणारा असतो, असेच आजवर जनतेने पाहिले होते. हे मंत्रालय जनसामान्यांच्या समस्यांपर्यंत पोहोचणारे नव्हते. परराष्ट्र धोऱणामध्ये जनसामान्यांच्या आकांक्षाचे प्रतिबिंब त्यात उमटत नाही अशी टीका होत होती, पण सुषमा स्वराज यांनी परराष्ट्र धोरणाला मानवतावादी चेहरा दिला. त्यामुळेच जनसामान्यांच्या परराष्ट्रमंत्री म्हणून त्यांची नोंद इतिहासात राहील. भारतीय परराष्ट्र धोरणाला मानवतावादी चेहरा देणार्‍या आणि ... Read More »

पाकमधील भारतीय उच्चायुक्त बडतर्फ ः व्यापारी संबंध स्थगित

जम्मू – काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्याची भारताची कृती एकतर्फी व बेकायदेशीर असल्याचा दावा करून पाकिस्तानने भारताचे पाकमधील उच्चायुक्त अजय बिसारिया यांची परत पाठवणी करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तसेच भारत – पाक दरम्यानचे राजनैतिक संबंध घटविण्याचा निर्णयही घेतला आहे. जम्मू – काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम भारत सरकारने रद्द केल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकच्या ... Read More »

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी. बाजूस उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू व अन्य. Read More »

काळ्या-पिवळ्या टॅक्सीवाल्यांचा संप मागे ः मुख्यमंत्री

राज्यातील काळ्या-पिवळ्या टॅक्सी मालकांनी संप मागे घेतला असून प्रवाशांच्या वाहतुकीला सुरुवात केली आहे. रेन्ट अ कॅब आणि रेन्ट अ बाईक अंतर्गत आगामी तीन वर्षात नवीन वाहन परवाने दिले जाणार नाहीत. टूरिस्ट टॅक्सी व्यावसायिकांनी आपला संप मागे घेऊन सहकार्य करावे. टॅक्सी व्यावसायिकांना ऍपची सक्ती केली जाणार नाही. सरकार टॅक्सी व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ... Read More »

तरंगत्या कॅसिनोंवर जुगार खेळतात ९० टक्के गोमंतकीय

>> पोलिसांची ड्रग्सबाबतही धूळफेक ः बाबूश मोन्सेरात पणजी शहरातील अमली पदार्थ विक्रीची गंभीर दखल घ्यावी. अमली पदार्थ युवा वर्गाला ङ्गिरत्या विक्रेत्यांकडून युवा वर्गाला अमलीपदार्थ उपलब्ध केला जात आहे. पणजीच्या महापौरांनी उघडकीस आणलेल्या अमली पदार्थ प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आलेली नाही, असे बाबूश मोन्सेरात यांनी विधानसभेत चर्चेत बोलताना काल सांगितले. कांपाल व इतर परिसरात राहणार्‍या ङ्गिरत्या विक्रेत्यांकडून अमली पदार्थाची खुले आम ... Read More »

…म्हणून २४ लाख चौ. मी. जमीन मुरगाव बंदराला दिली

>> भरपाईदाखल मिळाले ३.४१ कोटी रुपये मुरगांव बंदर हे देशातील एक महत्त्वाचे बंदर असून गोवा सरकारने त्याची गरज लक्षात घेऊनच त्यांना हवी असलेली २४ लाख चौ. मी. जमीन हस्तांतरीत केली असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल विधानसभेत दिली. आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली. जमिनीसाठीची नुकसान भरपाई म्हणून ३ कोटी ४१ लाख रुपये ... Read More »

राज्यात दूध, भाज्यांची टंचाई

गेल्या आठवडाभर सतत कोसळणार्‍या जोरदार पावसामुळे बेळगांव शहरातून भाजी, दूध आदी माल घेऊन गोव्यात येणारी वाहने बेळगांव – गोवा महामार्गावरील पूर व दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे राज्यात येऊ न शकल्याने गोव्यात दूध व भाजीची टंचाई निर्माण झाली आहे. भाज्यांचे दरही भडकले आहेत. सध्या पडत असलेल्या जोरदार पावसामुळे बेळगांव – गोवा महामार्गावर चोर्ला घाट येथे रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडल्याने वाहतुकीवर मोठा ... Read More »

भारत-विंडीज पहिली वनडे आज

भारत व वेस्ट इंडीज यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. टी-ट्वेंटी मालिकेत विंडीजचा ३-० असा धुव्वा उडविल्यानंतर वनडे मालिकेची विजयी सुरुवात करण्यासाठी टीम इंडियाने कंबर कसली आहे. उभय संघांच्या मागील पाच सामन्यांचा विचार केल्यास भारताने तीन विजय व दोन पराभव तर विंडीजने चार पराभव व एक विजय अशी कामगिरी केली आहे. विश्‍वचषक स्पर्धेतील प्रदर्शनाच्या आधारे ही आकडेवारी दिसत ... Read More »

चंदीमलचा समावेश

श्रीलंकेच्या निवड समितीने न्यूझीलंडविरुद्ध १४ ऑगस्टपासून सुरू होणार्‍या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंकेच्या २२ सदस्यीय संघात माजी कर्णधार दिनेश चंदीमल याचा समावेश केला आहे. ही मालिका आयसीसीच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असेल. या वर्षीच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळविल्यानंतर कसोटीमधील लंकेची ही पहिलीच मालिका असेल. निवड समितीने २२ खेळाडू जाहीर केले असले तरी येत्या काही दिवसांतच खेळाडूंची संख्या ... Read More »