Daily Archives: August 6, 2019

दूधाची ऍलर्जी का स्तन्यदोष?

डॉ. मनाली म. पवार आयुर्वेदाने स्तन्यपानावर इतका भर दिला आहे की काही कारणाने स्वतः आई बाळाला स्तन्य पाजू शकली नाही तरी तिच्याच वयाच्या, तिच्यासारख्या स्वभावाच्या निरोगी स्त्रीची ‘धात्री’ म्हणून व्यवस्था करायला सांगितलेली आहे. स्तन्यपानाला एवढे महत्त्व आहे. सध्या स्त्रिया फक्त घरांपुरती मर्यादित नसून अर्थार्जनासाठी बाहेर पडल्या आहेत व मोठमोठ्या जबाबदार्‍या उचलत आहेत. त्यामुळे त्यांची शारीरिक व मानसिक ओढाताण होऊ शकते. ... Read More »

मानवी त्वचेची रचना

डॉ. अनुपमा कुडचडकर त्वचारोग तज्ज्ञ (हेल्थवे हॉ. ओल्ड गोवा) तळहातावरची व तळपायाची त्वचा इतर अवयवांवरील त्वचेपेक्षा जाड असते. त्यामुळे हातांनी कुठलीही कामं करता येतात आणि पायांनी कितीही आणि कुठेही चालता येतं. ‘त्वचा’ हा आपल्या शरीराचा सर्वांत मोठा अवयव असून त्वचा हा आपल्या आरोग्याचा आरसा आहे, असे म्हटल्यास वावगे होणार नाही, कारण शरीरात होणार्‍या कित्येक आजारांचा परिणाम त्वचेवर दिसून येत असतो. ... Read More »

योगाभ्यासात बळजबरी नसावी

पंकज अरविंद सायनेकर जसे मीठ पाण्यात पूर्णपणे विरघळते, तरीही त्याची स्वतःची ओळख मीठ म्हणूनच असते, त्याचप्रमाणे मन आणि मनातील विचार यांची अवस्था होते. ह्याला पतंजली ‘परिशुध्दी’ असे म्हणतात. जेव्हा जाणकार (लेसपळूशी), अनुभव (लेसपळूशव) आणि इंद्रिये (ीशपीशी) वृत्तींपासून निवृत्त होतात, किंवा क्षीण होतात, त्या स्थितीला समापत्ती म्हणतात. समापत्ती म्हणजे स्वीकृती, जे जसे आहे ते स्विकार करणे. जसे की, समुद्र सर्व नद्यांचे, ... Read More »