Daily Archives: July 30, 2019

रोहितबरोबर कोणतेही मतभेद नाहीत

>> कोहलीने केले स्पष्ट; शास्त्रींचीही केली पाठराखण टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याने काल त्याच्यात व उपकर्णधार रोहित शर्मा याच्यात कोणताही मतभेद नसल्याचा मतभेद असल्याचे वृत्त फेटाळून लावले. भारतीय संघ वेेस्ट इंडीज दौर्‍यावर जाण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत कोहलीने रोहित बरोबरच्या बेबनावाचे वृत्त फेटाळून लावले. तसेच त्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्र यांचीही पाठराखण केली. पत्रकार परिषदेत बोलताना विराटने जर रोहितबरोबर ... Read More »

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी सँटनरचे न्यूझीलंड संघात पुनरागमन

पुढील महिन्यात श्रीलंकेत होणार्‍या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडच्या संघाची घोषणा करण्यात आली असून डावखुरा फिरकीपटू मिचेल सँटनरचे पुनरागमन झाले आहे. सँटनरने आपला शेवटचा कसोटी सामना डिसेंबर २०१७मध्ये खेळला होता. वन-डे आणि टी-२० क्रिकेटमधील न्यूझीलंड संघाचा नियमित सदस्य असलेल्या सँटनरला घुडघ्याच्या दुखापतीमुळे कसोटीपासून दूर रहावे लागले होते. आणखी डावखुरा ऑफस्पिनर एजाज पटेल आणि लेग स्पिनर टॉड ऍसल यांचाही या १५ ... Read More »